भाजपला मिळाला आकड्यांचा जादूगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 01:52 PM ISTरणसंग्राम : सुप्रिया सुळे २४ फेब्रुवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 05:47 PM ISTरत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला.
Feb 21, 2017, 03:01 PM ISTकाम जिंकते का पैसा? - राज ठाकरे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.
Feb 21, 2017, 12:42 PM ISTनाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त
म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे.
Feb 21, 2017, 12:23 PM ISTनाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.
Feb 21, 2017, 10:10 AM ISTमुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.
Feb 21, 2017, 07:23 AM ISTराज्यातले फडणवीस सरकार कोसळेल, शरद पवारांचे भाकित
राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सरकार पडेल, असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
Feb 18, 2017, 11:59 AM ISTसोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर
राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.
Feb 18, 2017, 11:07 AM ISTमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 18, 2017, 10:16 AM ISTउल्हासनगर पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ड्रोन कॅमे-याची नजर ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन केलं. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी 6 ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितलं.
Feb 18, 2017, 08:57 AM ISTआजचा दिवस प्रचाराचा, तोफा थंडावणार!
10 महापालिका, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी सध्या सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी आता अगदी काही तास उरलेत.
Feb 18, 2017, 08:12 AM ISTकाँग्रेसची प्रचार सभा विरोधकांनी उधळली, अशोक चव्हाण माघारी
काँग्रेसची प्रचार सभा उधळून लावण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळली गेली. सभेत जोरदार राडा झाल्याने चव्हाण यांना सभा सोडून माघारी परतावे लागले.
Feb 11, 2017, 08:33 PM ISTआमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTमनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध
महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 11, 2017, 12:13 AM IST