municipal election

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपचा 'भगवा' फडकणार, देवेंद्र फडणवीस यांची गर्जना

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार घणाघात केला

Dec 3, 2021, 09:54 PM IST

दे धक्का ! भाजपमध्ये हे माजी आमदार नाराज, मुलाने घेतली संजय राऊत यांची भेट

Nashik Municipal Election शिवसेना भाजपला जोरदार दे धक्का देण्याच्या तयारीत आहे. वसंत गिते भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.  

Aug 28, 2021, 12:09 PM IST

जळगाव पालिकेत भाजपला शिवसेना देणार 'दे धक्का' !

जळगाव महापालिकेच्या महापौर ((Jalgaon Mayor)आणि उपमहापौर (Deputy Mayor) पदासाठी आज ऑनलाइन पद्धतीनं निवडणूक (Election) होणार आहे.  

Mar 18, 2021, 10:11 AM IST
Congress, ncp and shivsena together for navi mumbai municipal election PT2M52S

नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी

नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी

Feb 5, 2020, 12:55 AM IST

नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकासआघाडी एकत्र येण्याची शक्यता.

Feb 4, 2020, 02:54 PM IST

सांगलीत ६० टक्के तर जळगावमध्ये ५५ टक्के मतदान

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आणि जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज निवडणूक झाली.

Aug 1, 2018, 09:58 PM IST

राज्यातील नगरपालिका निवडणुकीचे निकाल...

राज्यात सोमवारी अनेक नगरपालिकांचे निकाल जाहीर झालेत. पाहुयात नगरपालिका निवडणुकीच्या बातम्या...

Dec 18, 2017, 11:53 PM IST

कोल्हापूर | महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 08:36 PM IST

पनवेलच्या पहिल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच बड्या पक्षाचे नेते रणधुमाळीत

महापालिका निवडणुकी साठी प्रचाराचा शेवटचा आठवडा उरल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडीची प्रचासभा पनवेलमध्ये पार पडली. 

May 19, 2017, 09:15 AM IST

मीरा-भाईंदर महापलिका निवडणूक : राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत दाखल

आता आगामी मीरा-भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इनकमींग सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हे इनकमींग सुरु झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे. 

Apr 25, 2017, 03:58 PM IST

88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय

राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.

Feb 26, 2017, 12:35 PM IST

अजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!

२३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...!  कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!

Feb 25, 2017, 02:39 PM IST