नवी मुंबई - मुंडेना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याची महापौरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 12:01 AM ISTमंत्र्यांमुळे 'रखडली' परळीची वीजनिर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 12:09 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक काका पुतण्यांची काहणी
महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांची मोठी परंपरा आहे.
Feb 3, 2016, 08:29 PM ISTमुंबई : विधानसभेत मुंडे विरुद्ध मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:54 AM ISTविधान परिषदेचा विरोधी पक्षनेता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:53 PM ISTभाजप विधानसभा निवडणूक गडकरींच्या नेतृत्वात लढवणार?
राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीय. मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होतेय. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच आज होणाऱ्या बैठकीच्या बॅनरमधून दिसतायेत. कारण पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहाच्या फोटोनंतर बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो झळकतोय.
Jul 3, 2014, 11:04 AM ISTमुंडे-महाजन कुटुंबासाठी `3` चा आकडा `घातक`
नियतीच्या अजब खेळाचा फटका मराठवाडयाला बसलाय. देशपातळीवर ऐन भरात असतांनाच मराठवाडयाच्या तीन नेत्यांचा मृत्यू झालाय. त्यातच मुंडे-महाजन कुटुंबासाठी 3 हा आकडा घातक ठरलाय.
Jun 3, 2014, 01:29 PM ISTमाझ्या नावानं मुंडे झोपेतही बरळतात - पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वर नाव न घेता टीका केली आहे.
Apr 10, 2014, 01:18 PM ISTराज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?
सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.
Jan 14, 2014, 09:47 AM ISTमुंडेंनी केली ‘आबां’ची स्तुती, ‘दादा’वर हल्ला!
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना फोन करून त्यांचं कौतुक केलंय. गडचिरोलीच्या आदिवासींची वीज तोडू नये, अशी आग्रही भूमिका पाटील यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये घेतली होती. त्याबद्दल मुंडेंनी आबांची प्रशंसा केलीये.
Oct 31, 2013, 03:18 PM ISTसेना-मनसे एकत्र येणाची प्रक्रिया सुरू- मुंडे
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असं वक्तव्य भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे.
Sep 8, 2012, 11:40 PM IST