अमेरिकेतील संशोधन, शिकवणीचा फायदा; जॉइंट डिग्रीमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना होणार हे 6 फायदे
Mumbai University Joint Degree: मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात युएएस वाणिज्य दुतावास मुंबई येथे शैक्षणिक सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
Jan 8, 2025, 04:33 PM IST