mumbai university job

Mumbai Job: मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे.

Jul 9, 2024, 07:44 AM IST

मुंबई विद्यापीठात 'वॉक इन इंटरव्ह्यू', नोकरी शोधणाऱ्यांनो 'येथे' द्या मुलाखत!

Mumbai University Walk in Interview: थेट मुलाखतीतून ही निवड होणार असून उमेदवारांना त्याची माहिती देण्यात आली आहे.

Jun 30, 2024, 06:09 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत नोकरी! बारावी ते एमबीए उमेदवारांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai University:  गरवारे ही कलिना विद्यापीठ परिसरात असलेली स्वायत्त संस्था आहे. येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Apr 27, 2024, 03:10 PM IST

मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Vidyapeeth Bharti 2023: मुंबई विद्यापीठातील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर  22 सप्टेंबर 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Oct 9, 2023, 01:24 PM IST