पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
PMC कथित गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.
Sep 30, 2019, 10:15 PM ISTगुजरातमधून मुंबईत आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक कोटींची रोकड जप्त.
Sep 28, 2019, 08:41 PM ISTमुंबई पोलिसांकडून महानायक बच्चन यांना हटके शुभेच्छा
दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Sep 26, 2019, 12:00 PM ISTमहिलांशी फोनवर अश्लील संवाद साधणाऱ्या विकृतास बेड्या
वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी एका विकृताला अटक केली आहे.
Sep 23, 2019, 08:43 PM ISTमुंबईत जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मालकाला बेदम मारहाण
हॉटेलच्या मालकाला पाच ते सहा तरुणांनी बेदम मारहाण केली.
Sep 20, 2019, 02:57 PM ISTमुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी?
आयुक्तपदासाठी २९ अधिकाऱ्यांपैकी प्रामुख्य़ाने तीन नावे समोर येत आहेत.
Aug 16, 2019, 01:42 PM ISTमुंबईच्या मुख्य प्रवेश मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा
अतिदक्षतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुख्य प्रवेश मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे.
Aug 15, 2019, 08:42 AM ISTसोनाक्षीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
सोशल मीडियावर सोनाक्षीचा व्हिडिओ व्हायरल
Aug 10, 2019, 05:31 PM ISTकर्नाटक पोलीस मुंबईत, श्रीमंत पाटील यांच्या भेटीला काँग्रेस नेते
कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले.
Jul 19, 2019, 01:46 PM IST'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई
Jul 18, 2019, 04:46 PM ISTकर्नाटक बंडखोरांचं मुंबई पोलिसांना पत्र
कर्नाटक बंडखोरांचं मुंबई पोलिसांना पत्र
Jul 15, 2019, 03:05 PM ISTमिसेस फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी पायलला ट्विटरवर केले अनब्लॉक
नागरिक त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करतात.
Jul 12, 2019, 09:36 PM ISTवायफळ बडबड करणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट पोलिसांकडून ब्लॉक
पायल सतत स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक मुद्दे शेअर करत असते.
Jul 11, 2019, 07:17 PM ISTमुलांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक
त्या गेल्या तीन वर्षांपासून नवजात बालकांची विक्री करण्याचे काम करत होत्या.
Jul 1, 2019, 11:16 PM IST