mumbai local news in marathi

पनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत? रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व्हावा म्हणून रेल्वेकडून नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. 

Dec 29, 2024, 12:08 PM IST

Mumbai Local : आता हार्बर मार्गानं गाठा बोरिवली; 'असा' असेल मार्ग, जाणून घ्या कधी होणार शुभारंभ

Mumbai Local News: दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी लोकलवरचा भार वाढत आहे. यावर तोडगा म्हणून उपनगरीय रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील मार्ग एकमेकांना जोडून लोकलमधील गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. जसे की, आता सीएसएमटीवरुन गोरेगावपर्यंत प्रवास करणं शक्य झालं. हाच प्रवास आता बोरिवलीपर्यंत होणार आहे. 

Apr 10, 2024, 11:06 AM IST

Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक

Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी! 

 

Mar 29, 2024, 09:52 AM IST

ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबईल लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रशासनाने लोकलच डब्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 18, 2024, 11:16 AM IST

मध्य रेल्वेची एक आयडिया अन् लोकलमधील गर्दी झाली कमी; आरामदायी प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे. 

 

Jan 1, 2024, 02:32 PM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST
Central Railway Late News PT54S

Central Railway late | मध्य रेल्वेची वाहतूक 25 मिनिटे उशीराने

Central Railway late | मध्य रेल्वेची वाहतूक 25 मिनिटे उशीराने

Nov 13, 2022, 09:35 AM IST