दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, जनतेची प्रतिक्रिया
Shivsena leader Abhishek Ghosalkar shot Morris Bhai public reaction
Feb 8, 2024, 10:15 PM ISTअभिषेक घोसाळकरांची प्रकृती गंभीर, मॉरिस भाईने झाडल्या पाच गोळ्या
Shivsena leader Abhishek Ghosalkar shot at during Facebook live
Feb 8, 2024, 10:10 PM ISTBreaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
Feb 8, 2024, 09:55 PM ISTउल्हासनगर गोळीबार प्रकरण; आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत भाजप मोठा निर्णय घेणार?
Mumbai Latest News: सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
Feb 5, 2024, 04:20 PM ISTमुंबई पोलिसांची मोठी कारवाई; एकाचवेळी 11 ठिकाणी छापेमारी
ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईत एकावेळी 11 ठिकाणी छापेमारी करत 22 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Jan 29, 2024, 07:39 PM ISTMumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावऱ्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
Mumbai Crime News : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं कारण काय पाहा?
Jan 21, 2024, 11:19 PM ISTआर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
Jan 18, 2024, 11:00 PM ISTअभिनेत्रीचे मॉर्फ्ड न्यूड फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवले, 34 वर्षांच्या कंप्यूटर इंजीनियरला अटक
Mumbai Crime News Today: सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ्ड केलेले न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Jan 18, 2024, 11:23 AM IST'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...
Mumbai News Today: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. बाळाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jan 17, 2024, 01:06 PM ISTमुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद
कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 12, 2024, 11:54 PM IST'त्याला' बनायचं होत डॉक्टर पण... मेडिकलच्या विद्यार्थ्याचा झोपडीत सुरु असलेला उद्योग पाहून पोलिस चक्रावले
मालवणी पोलिसांनी मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा तरुण घरात ड्र्ग्ज बनवून विकत होता.
Jan 11, 2024, 07:23 PM ISTMumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार
Firing in live orchestra : खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. (Mumbai Crime News)
Jan 10, 2024, 04:13 PM ISTमुंबई एटीएसची मोठी कारवाई; बोरिवली एलोरा गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक
मुंबई एटीएसने बोरिवली पूर्व एलोरा गेस्ट हाऊसवर दाड टाकून मोठी कारवाई केली आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:38 PM ISTShocking: घरभाडे फेडण्यासाठी दोन मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News Today: मुंबईत राहायला घर नसल्याने आणि भाड्याचे घर घेण्याचे पैसे नसल्यामुळं पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.
Dec 18, 2023, 12:40 PM ISTम्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड; समोर आलं धक्कादायक वास्तव
Mumbai Mhada : कोणत्या म्हाडा वसाहतीत घडला हा धक्कादायक प्रकार? यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक, दोघं फरार. पाहा सविस्तर वृत्त
Dec 11, 2023, 07:26 AM IST