नायर रुग्णालयात लैंगिक छळवणूक, माजी महापौरांनी विचारला जाब; आता मुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल
Nair Hospital Sexual Harassment: नायर रुग्णालयातील प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Oct 1, 2024, 02:34 PM ISTमुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे.
Sep 30, 2024, 08:33 AM ISTमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ
लोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
Sep 23, 2024, 06:05 PM ISTदोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली
Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे.
Sep 21, 2024, 08:38 AM IST
VIDEO: मध्यरात्र, प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!
Theft Avoided Becaused Of Cat: एखाद्या सिनेमाला शोभेल असा प्रकार प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी घडला.
Aug 28, 2024, 08:01 AM ISTपुण्यात दारु पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरुच आहेत. पुणे सह मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
Aug 21, 2024, 06:15 PM ISTदादर पुन्हा हादरले! नंदिग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात आढळला मृतदेह
Mumbai Crime News: मुंबईतील दादर स्थानकात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
Aug 10, 2024, 10:52 AM ISTदादर हत्या प्रकरणाचं दुबई कनेक्शन? व्हिडीओ कॉल करत मित्राची हत्या... 'ती' तरुणी कोण?
Dadar Muuder Mystery : मुंबईतल्या दादर इथल्या खून प्रकरणात धक्कादायक सुटकेसमधून मृतदेह नेणा-या दोघांना दादर रेल्वे स्थानकात अटक करण्यात आलीय... या दोघांनी आपल्या तिस-या मित्राची हत्या केली... नेमकं काय घडलं? या प्रकरणात पोलीस तपासात कोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्यात?
Aug 7, 2024, 05:59 PM IST
दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह; तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅग चढवताना घामाघूम, RPF जवानाला संशय येताच...
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये एक मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Aug 6, 2024, 08:08 AM ISTसोसायटीतील मीटिंग मधील वाद; अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याच्या बोटाचा चावा घेतला.
Aug 4, 2024, 05:19 PM ISTव्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTमुंबईत खळबळ! उद्योजकाची गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या
Mumbai News: एका हिरे व्यावसायिकाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jul 22, 2024, 09:59 AM IST
'माफ करा थोडा गुन्हा केला', चोराने परत केला टीव्ही अन् चिठ्ठीत मागितली माफी
Special Report Narayan Surve thief in neral mumbai crime news
Jul 17, 2024, 12:35 AM IST'...तर मी चोरी केली नसती, मला माफ करा' जेव्हा नारायण सुर्वेंच्या घरी आलेल्या चोराने लिहिली चिठ्ठी!
Theft at Narayan Surve house : बातमी एका प्रामाणिक चोराची... माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे. अशा ओळी लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे... त्यांच्याच नेरळच्या घरात नुकतीच चोरी झाली. मात्र ते घर सुर्वे मास्तरांचं आहे, हे समजल्यानंतर चोरानं जे केलं, ते पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 16, 2024, 07:47 PM ISTसतत झोपमोड करणाऱ्या आईला पोटच्या मुलानंच संपवलं; कुठे घडली ही घटना?
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच त्याच्या आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jul 11, 2024, 07:32 AM IST