Mumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Nov 2, 2024, 11:56 AM ISTमुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अॅप, अशी करा तक्रार?
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अॅप तयार केलं आहे.
Feb 8, 2024, 02:38 PM ISTमुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTMumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी
गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय
Feb 21, 2023, 09:47 PM ISTMumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे
Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे.
Jan 9, 2023, 08:54 AM IST
Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा
Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे.
Jan 7, 2023, 02:47 PM IST