मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक्
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे, याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 1, 2022, 12:43 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTTata : आता तहान भागवणाऱ्या Bisleri ला 'टाटा'; सर्वात मोठ्या बदलानं वळवल्या अनेकांच्या नजरा
Bisleri News : मार्केटमध्ये पाण्याची बॉटल मागितल्यावर Bisleri ऐवजी टाटाची बॉटल मिळाली तर आश्चर्य करु नका, कारण...
Nov 24, 2022, 11:22 AM IST
Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?
Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
Nov 24, 2022, 10:03 AM ISTCriminals In Uniform । सचिन वाझे आणि अँटिलीया प्रकरणाची 'इन साईड स्टोरी'? CIU-क्रिमिनल्स इन युनिफॉर्म
अँटिलीया कार स्फोटक प्रकरणात प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, पोलीस दलातील व्यक्तीने असं का केलं? कुणासाठी केलं? कुणाच्या इशाऱ्यावर केलं? यात बडी नावं कशी गुंतली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतात.
Nov 23, 2022, 05:25 PM ISTMukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
Nov 23, 2022, 10:18 AM ISTIsha Ambani च्या जुळ्या मुलांचं नामकरण, जाणून घ्या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र
Isha Ambani Baby Name: ईशा अंबानी यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मुलीची नाव आदिया, तर मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात या नावाचा अर्थ
Nov 21, 2022, 06:58 PM ISTअभिषेक बच्चन आणि अंबानी कुटुंबातील सुनेचं 'हे' गुपित आलं समोर..सोशल मीडियावर एकच खळबळ..
अभिषेक बच्चन आणि टीना अंबानीचे इतके जवळचे (abhishek bachchan tina ambani very close ) नाते आहे की, या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेऊन स्वतः अमिताभ बच्चनही (amitabh bachchan) आश्चर्यचकित झाले आहेत.
Nov 21, 2022, 06:41 PM ISTIsha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती
रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.
Nov 21, 2022, 02:16 PM ISTAmbani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल
Gautam Adani : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली.
Nov 18, 2022, 04:17 PM ISTAmbani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!
Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं.
Nov 18, 2022, 09:25 AM ISTकधी बसनं प्रवास करणाऱ्या नीता अंबानी, आज 3 लाख रुपयांच्या चहानं करतात दिवसाची सुरुवात!
जाणून घ्या नीता अंबानी कोणत्या चहानं दिवसाची सुरुवात करतात.
Nov 10, 2022, 04:45 PM ISTमुकेश अंबानी यांचं आणखी एक मोठं पाऊल, ही परदेशी कंपनी खरेदी करणार
Mukesh Ambani : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत.
Nov 8, 2022, 01:17 AM ISTForbes Best Employer Ranking 2022 : मुकेश अंबानींचं सर्वात मोठं यश, टॉप 100 मध्ये Reliance कंपनी 'या' स्थानावर
Mukesh Ambani : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambanis) यांच्याबद्दल आताची सर्वात मोठी बातमी...मुकेश अंबानी यांच्यासाठी हे वर्ष भाग्यवान ठरलं आहे.
Nov 7, 2022, 09:52 AM ISTअंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं
जागतिक उद्योग जगतामध्ये दर दिवशी नवे आणि तितकेच मोठे बदल होत असताना TATA समुहाचा मोठा निर्णय. 'या' तिघांकडे असेल मोठी जबाबदारी
Nov 3, 2022, 09:25 AM IST