'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला?
Captain MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर एका माजी खेळाडूने आरोप केले आहेत. शतक ठोकल्यानंतरही या खेळाडूला वगळण्यात आले, असा आरोप आहे.
Jan 25, 2025, 12:29 PM ISTIPL 2025 आधी एमएस धोनीचा डॅशिंग लूक पाहिलात का?
MS Dhoni New Look : आयपीएल 2025 साठी येत्या काही दिवसात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यंदा अनेक दिग्गज लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी खेळाडू एमएस धोनीसुद्ध यंदा अनकॅप्ड खेळाडू असू शकतो. पण त्याआधी धोनीचा नवा लूक व्हायरल झाला आहे.
Oct 14, 2024, 08:45 PM IST
चेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'
CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.
Aug 17, 2024, 03:53 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTक्रिकेट सोडून 4 वर्ष झाली, तरी एमएस धोनी नंबर वन... टी20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' विक्रम अबाधित
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 सामन्यांचा थरार सुरु आहे. टी20 वर्ल्ड कपचा हा नववा हंगाम आहे. या दरम्यान अनेक विक्रम मोडले गेलेत. पण विक्रम असा आहे जो कदाचित अबाधित राहिल. हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे.
Jun 21, 2024, 07:18 PM ISTएका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?
IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2024, 07:04 PM ISTMS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 09:20 PM IST'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात होता MS Dhoni! पाहा कोण आहे ती?
Ms Dhoni South Actress Relationship : महेंद्रसिंग धोनीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आले. त्यात एक दाक्षिणात्य अभिनेत्री देखील होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते.
Sep 17, 2023, 06:02 PM ISTसाक्षी, जीवा नाही, तर धोनी 'या' खास व्यक्तीबरोबर अमेरिकेत सुट्टी करतोय एन्जॉय... फोटो आले समोर
MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर धोनीवर सर्वांच्या नजरा असतात. सध्या तो अमेरिकेत (US) सुट्टी एन्जॉय करतोय. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 8, 2023, 08:08 PM ISTMS Dhoni : म्हणून धोनी महान आहे! भर रस्त्यात कार थांबवत चाहत्याबरोबर काढला सेल्फी, Video व्हायरल
MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) क्रिकेट चाहत्यांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. धोनी मैदानात उतरताच त्याच्या नावाचा जयघोष सुरु होतो. आयपीएलमध्ये (IPL 2023) याचा प्रत्यय आला. धोनीही आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. याचं एक उदाहरण नुकतंच पाहिला मिळालंय.
Jun 2, 2023, 03:11 PM ISTIPS अधिकाऱ्याविरोधात MS Dhoni ची याचिका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Cricket News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court ) याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील (IPL 2013) मॅच फिक्सिंगशी संबंधित आहे.
Nov 5, 2022, 08:06 AM ISTM.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम
MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
Oct 10, 2022, 01:46 PM ISTIPL 2021: UAE मध्ये धोनीचा रूद्र अवतार! सरावा दरम्यान मैदानात काय घडलं पाहा व्हिडीओ
सरावा दरम्यान असं नेमकं काय घडलं की कॅप्टन कूलचा हा वेगळा 'फॉर्म' पाहायला मिळाला, पाहा व्हिडीओ
Aug 21, 2021, 03:14 PM IST