त्यांची महाराष्ट्र आणि...श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट व्हायरल
MP Shrikant Shinde Post On X After Eknath Shinde out from cm race
Nov 28, 2024, 09:15 AM ISTडोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...
Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Oct 6, 2024, 11:45 AM ISTसंसदेत पांडूरंगाच्या नामाचा गजर
MP Shrikant Shinde Started His First Speech By Taking Lord Vitthal Name
Jul 2, 2024, 10:10 AM ISTखासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!
MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला
Feb 17, 2024, 08:01 PM ISTशरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; वर्षा बंगल्यावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Maharashtra News Today: पुण्यात भरदिवसा हत्या झालेल्या गुंड शरद मोहोळच्या साथीदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची थेट वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतल्याचे म्हटलं जात आहे.
Feb 5, 2024, 09:35 AM ISTVIDEO | महेश गायकवाडांची प्रकृती गंभीर; खासदार श्रीकांत शिंदेची माहिती
MP Shrikant Shinde met the injured Mahesh Gaikwad
Feb 3, 2024, 04:05 PM ISTवरळी, ठाणे की कल्याण, कुठून लढायचं ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
MP Shrikant Shinde Taunted Aditya Thackeray On Contesting Election
Dec 18, 2023, 10:20 AM ISTMaharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?
Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय.
Dec 4, 2023, 08:21 PM ISTश्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.
Aug 8, 2023, 06:40 PM ISTShinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
Jul 1, 2023, 03:08 PM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना वाद विकोपाला.. श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा
कल्याण-डोंबिवली मतदार संघात शिवसेना-भाजवमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भाजप-शिवसेनेच्या वादात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय.
Jun 9, 2023, 08:28 PM IST'शिंदे पिता-पूत्र माझा एन्काऊंटर करायला सांगतील' राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने खळबळ
'ठाणे पोलीस मुख्यमंत्री शिंदे यांची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखे काम करतंय', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जाणुनबूजन त्रास दिला जात असल्याचा आरोप
Jan 14, 2023, 08:57 PM ISTDinner Diplomacy | शिंदेंच्या खासदारांची डिनर डिप्लोमसी, पाहा कोणत्या चर्चा रंगणार?
Dinner diplomacy of Shinde's MPs, see what discussions will take place?
Dec 14, 2022, 10:50 PM ISTVIDEO । राष्ट्रवादीचे आरोप श्रीकांत शिंदेंनी फेटाळले
MP Shrikant Shinde Of NCP Allegation
Sep 23, 2022, 07:50 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार...? आरोपांनंतर श्रीकांत शिंदे म्हणतात...
मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसून चिरंजीव खासदार चालवतायेत राज्य, व्हायरल फोटोवरुन राजकारण
Sep 23, 2022, 02:46 PM IST