mp news

जीवापेक्षा सोशल मीडियावरचे लाईक्स महत्त्वाचे! कॅमेरात तरुणाचा LIVE मृत्यू कैद

केवळ लाईक्स मिळवण्यासाठी हा तरुण आपल्या मित्रांबरोबर रेल्वे ट्रॅकवर उभा राहून व्हिडिओ बनवत होता

Nov 22, 2021, 07:16 PM IST

भयानक ! 20 वर्षांच्या विवाहितेला झाडाला टांगून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 भावांना अटक

 20 वर्षीय विवाहिता तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी जायला गेली. त्यावेळी या विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीड्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली.

Jul 3, 2021, 01:09 PM IST

कोरोनाशी असं धैर्याने लढायचंय... जगवण्यासाठी अशी धडपड कधी पाहिली नसेल

कोरोना महामारीच्या युगात, देशात अनेक गंभीर समस्या आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात बेड, औषध आणि ऑक्सिजनची कमतरता आहे.

Apr 22, 2021, 06:15 PM IST