सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई
मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Jul 5, 2023, 05:50 PM ISTसुट्टी नाही दिली म्हणून थेट राजीनामा आणि तो ही चक्क उपजिल्हाधिकारी पदाचा; 'ति'ने कमालच केली
MP News : रजेवर असलेल्या छतरपूरच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धार्मिक कार्यक्रमाला जाऊ न दिल्याने संतापलेल्या निशा बांगरे यांनी हे पाऊल उचलले आहे. पत्र लिहून त्यांनी राजीनामा सरकारकडे सोपवला आहे.
Jun 23, 2023, 02:09 PM ISTअशी पत्नी नको रे बाबा! मोबाईल हिसकावला म्हणून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल
MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले.
Jun 17, 2023, 01:58 PM ISTVideo : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.
Jun 17, 2023, 12:31 PM ISTसारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश
मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं.
Jun 8, 2023, 09:00 PM ISTलग्नाच्या वऱ्हाडावरच उलटला ट्रक! दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा चिरडून मृत्यू
MP Accident : मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 8, 2023, 02:06 PM ISTलग्नाच्या 17 व्या दिवशीच पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून उडेल थरकाप
MP Crime : पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली असून स्वत:वरही चाकूने वार केले आहेत. आरोपीवर उपचार सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jun 8, 2023, 11:47 AM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTखासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दाखवला 'द केरला स्टोरी' चित्रपट; त्यानंतरही तरुणीने युसूफसोबत काढला पळ
The Kerala Story : प्रदर्शनापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भाजपशासित अनेक राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे देखील आयोजन केले होते. अशातच आता मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.
Jun 5, 2023, 05:27 PM ISTचालत्या बसमध्ये कंडक्टरला आला हृदयविकाराचा झटका, फक्त 30 सेकंदात... पाहा धक्कादायक CCTV Video
CCTV Viral Video: चालत्या बसमध्ये कंडक्टरला (bus conductor ) हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ (Viral Video) केवळ 30 सेकंदांचा आहे, पण...
May 24, 2023, 04:17 PM ISTकुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक वाईट बातमी; नुकत्याच जन्मलेल्या चित्त्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू
Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता ज्वाला या मादीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. कुनो येथील चौथ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.
May 23, 2023, 07:00 PM ISTThe Kerala Story पाहून तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांना सांगितले प्रियकराचे कारनामे
The Kerala Story : तरुणीने जेव्हा लग्नासाठी विचारले तेव्हा आरोपीने तिच्याव धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हाही तिने लग्न करण्याची मागणी केली, तेव्हा फैजान आधी तिचे धर्मांतर करण्याचा हट्ट करायचा, असे तरुणीने सांगितले आहे.
May 23, 2023, 05:18 PM IST'आपके आ जाने से' गाण्यावर नाचत होती शिक्षिका, अधिकाऱ्यांनी पाठवले थेट घरी... Video Viral
Viral Video : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान एका शिक्षकांचा नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक ‘दिल बहलता है मेरा आपके आ जाने से’ या गाण्यावर डान्स करत आहेत.
May 21, 2023, 11:51 AM ISTकौर्याची परिसीमा! तीन चिमुरड्या पोरांकडून 12 वर्षाच्या मुलाची हत्या; आधी सायकलच्या चेनने गळा दाबला अन् नंतर...
MP Crime : मध्य प्रदेशात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन तीन अल्पवयीन मुलांनी मित्राचाच अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांचीही रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे
May 16, 2023, 12:45 PM ISTकपल्ससाठी 99 रुपयांत किसिंग केबिन! कॅफेच्या ऑफरने नवा वाद
Private Cabin Cafe : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका कॅफेची जाहिरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कॅफेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केफेचा मालक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
May 13, 2023, 02:53 PM IST