mouth cancer symptoms

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.

Apr 30, 2024, 01:13 PM IST

तोंडातील 'या' भागांच दुखणं म्हणजे Mouth Cancer चे लक्षणं, दातदुखीकडेपण करू नका दुर्लक्ष

Mouth Cancer Symptoms : तोंडाचा कर्करोग गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या स्थितीत तोंडाच्या भागात वेदना होऊ शकतात. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आणि त्याचा धोका वाढण्याची कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया?

Nov 19, 2023, 03:46 PM IST

Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...

Jun 21, 2023, 09:21 PM IST

Kissing: चुंबन घेतल्यानं तोंडाचा कर्करोग होतो का? संशोधनातून काय आलंय समोर?

Kissing : पाश्चात्त्य देशांमध्ये आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करण्याची संस्कृती खूप जूनी आहे. आपल्या येथेही आता आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करणं हे फार कॉमन झालं आहे. सिनेसृष्टीत ही परंपराही आता फार सहजी पाहायला मिळते.

Feb 5, 2023, 12:31 PM IST