भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव
Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाचा विचार करताच आपल्याला सावित्रीबाई फुले आठवतात. सावित्रीबाईंचे महान जीवन, संघर्ष आणि विचार समाजात स्मरणात ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, त्यांची जन्मतारीख 3 जानेवारी ही दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरी केली जाते.
Jan 3, 2025, 12:24 PM ISTPHOTO: तुम्हाला निराशेने घेरलंय, सद्गुरुंची 'ही' 10 वचने तुम्हाला दाखवतील आशेचे किरण
Sadhguru Motivational Quotes in Marathi : तुम्हाला निराशेने चारही बाजूंनी घेरलं आहे? डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. अशावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांची 10 वचने तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात 'सद्गुरु' म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.
Sep 3, 2024, 12:45 PM ISTपुरुषांनी कधीच 'या' गोष्टी दुसऱ्यांना सांगू नयेत, समाजात हसं होईल!
Jun 14, 2024, 07:33 PM ISTSadguru Vamanrao Pai Quotes: नशीब कसं घडवावं? सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितल्या 9 पायऱ्या
Sadguru Wamanrao Pai Quotes: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. आज 29 मे रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पाहूया त्यांनी सांगितलेल्या नशीब घडवणाऱ्या 9 पायऱ्या. नशीब हे आपणच आपलं घडवू शकतो. त्यामुळे जीवनात आनंद हवा की दुःख हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे नशीब घडवताना कोणत्या 9 पायऱ्या महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेऊया.
May 29, 2024, 10:41 AM ISTकाय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी
Chanakya Niti Tips : जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.
May 4, 2024, 07:47 PM ISTवैवाहिक जीवन आनंदी राहावं तर चुकूनही 'या' गोष्टी करू नका!
Chanakya Niti Tips : चाणक्य नीतीमध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून पत्नीने आपल्या पतीसोबत चुकूनही काही गोष्टी करु नयेत.
Jan 30, 2024, 02:48 PM ISTआचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी आयुष्य बदलवतील!
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी आयुष्य बदलवतील!
Dec 10, 2023, 05:13 PM ISTChanakya Niti: पतीने 'या' खास गोष्टींची मागणी केल्यास पत्नीने कधीही देऊन नये नकार, चाणक्यांनी सांगितली महत्त्वाची धोरणं
Chankya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
Sep 3, 2023, 05:00 PM ISTTrue Love: खरं प्रेम काय असतं? जया किशोरींनी दिलं उत्तर
Jaya Kishori: खोटे प्रेम हे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक काम पूर्ण होईपर्यंतच टिकू शकते. यात तुमचे काम झाले की प्रेम त्याच दिवशी आणि वेळेला संपेल.प्रेम एखाद्याला बनवू शकते आणि एका मिनिटात कोणाचा नाशही करू शकते. प्रेमात फसवणूक करू नका, पण नाते मनापासून जपावे. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे, ज्या दिवसापासून माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकेल त्या दिवसापासून आयुष्य सुंदर होईल.
Aug 19, 2023, 05:13 PM ISTChanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...
Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
Jun 6, 2023, 09:36 PM ISTChanakya Niti: विवाहित पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात? चाणक्यांनी सांगितली ही 5 कारणं!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी स्त्री पुरूषांच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे पुरूष परस्त्रीकडे आकर्षित होतो.
May 30, 2023, 10:48 PM ISTMahavir Jayanti 2023 : महावीर जयंतीनिमित्त मित्रांना Messages, Images, WhatsApp Status मधून द्या शुभेच्छा
Happy Mahavir Jayanti 2023 Wishes : महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात मोठा सण आहे. अहिंसा, दया शिकवणाऱ्या महावीर स्वामींना जयंतीनिमित्त मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा.
Apr 4, 2023, 07:49 AM ISTMonday Motivation: सोमवारी अशी करा दिवसाची सकारात्मक सुरूवात... करा 'या' टीप्स फॉलो
Monday Motivation: शनिवारी आणि रविवारी मस्त विकेंड एन्जॉय (Weekend) केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सोमवारी उठून काम करायचा कंटाळा येतो परंतु खालील काही टीप्स (Tips for Monday) वापरून तुम्ही स्वत:ला मोटिव्हेट करू शकता.
Mar 12, 2023, 11:35 PM ISTChanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...
Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.
Jan 13, 2023, 06:58 PM ISTChanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं
चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Dec 25, 2022, 08:10 PM IST