Sadguru Vamanrao Pai Quotes: नशीब कसं घडवावं? सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितल्या 9 पायऱ्या
Sadguru Wamanrao Pai Quotes: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. आज 29 मे रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पाहूया त्यांनी सांगितलेल्या नशीब घडवणाऱ्या 9 पायऱ्या. नशीब हे आपणच आपलं घडवू शकतो. त्यामुळे जीवनात आनंद हवा की दुःख हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे नशीब घडवताना कोणत्या 9 पायऱ्या महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेऊया.
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा विचार सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जनमानसात रुजवला. 29 मे 2012 रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे महानिर्वाण झाले. वयाच्या 88 व्या वर्षी सद्गुरुंनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत समाज सुखी व्हावा या दिव्य हेतूने कार्य करणाऱ्या सद्गुरुंनी समाजात प्रयत्नवादाला महत्त्व दिलं.
परिस्थिती

संगत

संस्कार

संस्कार हे ठरवून केले जात नाहीत, तर ते होत असतात. त्यामुळे संस्कार होताना आपण सावध राहायला हवं. उदाहरणार्थ पालकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. मुलांसमोर आपण काय वागतो याचा विचार पालकांनी केला पाहिजे. तसेच मुलांसमोरच नाही तर जीवनात जगताना संस्कारांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपण कसे वागतो हे अतिशय महत्त्वाचे आहे.
वासना

विचार

आचार

स्वभाव

सवयी

नशिब
