monkeypox virus

Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?

Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग. 

 

Aug 20, 2024, 07:36 AM IST

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं

Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

Aug 16, 2024, 07:10 PM IST

Mpox पासून सावधान; WHO नं सांगितला या संसर्गापासून बचावाचा मार्ग

कसा ओळखाल हा संसर्ग? जाणून घ्या आरोग्यविषय महत्त्वाची अपडेट 

Aug 9, 2024, 08:53 AM IST

Monkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर

 Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे.  

Aug 13, 2022, 09:18 AM IST

बातमी पालकांची चिंता वाढवणारी, मुंबई, ठाणे शहरात 'या' भयावह आजाराचा मोठा संसर्ग

outbreak of monkeypox virus : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव (Monkeypox virus) झाल्यानंतर आता त्याचा संसर्ग महाराष्ट्रातही दिसून येत आहे. त्यामुळे पालकांची चांगलीच झोप उडाली आहे. 

Aug 2, 2022, 08:25 AM IST

मंकीपॉक्सची आणखीन दोन लक्षणं आली समोर, पाहा काय सांगतोय अहवाल

178 देशांमध्ये मंकीपॉक्सचं थैमान, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Jul 29, 2022, 08:48 PM IST

Monkeypox: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना मंकीपॉक्सचा धोका? जाणून घ्या

मंकीपॉक्स हा कोरोनाव्हायरसइतका संसर्गजन्य नाही नसला तरी मुलांना जास्त धोका असतो.

Jul 29, 2022, 06:32 AM IST

मंकीपॉक्सचा माकडांसोबत काय आहे कनेक्शन? पाहा काय आहे या आजाराचा इतिहास

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असताना जगभरात चिंता वाढवत आहे. पण हा विषाणू पहिल्यांदा कुठे आढळला होता. 

Jul 26, 2022, 04:16 PM IST

सावधान ! मंकीपॉक्सचा धोका वाढला, WHOनं घोषित केली जागतिक आणीबाणी

भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले, आरोग्ययंत्रणा अलर्ट

Jul 25, 2022, 09:46 PM IST

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, 'या' राज्यात आढळला आणखी एक रुग्ण

कोरोनानंतर मंकीपॉक्सचा धोका, आणखी एक रुग्ण आढळला

Jul 18, 2022, 05:51 PM IST

ज्याची भीती होती तेच झालं, देशात Monkeypox चा पहिला रुग्ण आढळला

 देशात मंकीपॉक्स विषाणूचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे, आरोग्य यंत्रणा सतर्क

Jul 14, 2022, 10:06 PM IST

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर, राज्यांना केल्या या सूचना

मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे

Jul 14, 2022, 07:05 PM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण

जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार 

Jun 15, 2022, 09:39 PM IST

Monkeypox ने वाढवलं जगाचं टेन्शन, या देशात 450 रुग्णांची नोंद

Monkeypox Virus मुळे जगात अलर्ट, पुरुष की महिला कोणाला संक्रमणाचा सर्वाधिक धोका? 

 

Jun 14, 2022, 10:59 AM IST