मुंबई मेट्रोचे प्रवास महाग, राज्य सरकारमुळे प्रवाशांवर भार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:20 PM ISTरिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द
दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.
Nov 13, 2014, 07:04 PM ISTमोनो रेलेला 'फुल स्टॉप' - एमएमआरडीए
Jul 23, 2014, 10:27 PM IST`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
Mar 31, 2014, 01:19 PM ISTखुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
Feb 21, 2014, 07:27 PM ISTजगातील पहिली मोनोरेल कधी धावली?
मुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का? दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.
Feb 2, 2014, 06:00 PM ISTअसे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली
नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
Nov 12, 2013, 05:24 PM ISTदिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!
अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.
Oct 8, 2013, 08:10 AM ISTपुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा
अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.
Oct 7, 2013, 11:34 PM IST`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!
मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.
Jul 25, 2013, 12:41 PM ISTअखेर इस्टर्न फ्री-वेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला!
गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी १३ जूनला वाहतूकीसाठी खुले होत आहेत.
Jun 12, 2013, 09:04 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा
सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
May 3, 2013, 05:54 PM ISTमोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...`
‘मोनोरेल’च्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतली आहे.
Mar 1, 2013, 08:23 AM ISTमोनो रेलसाठी थांबा आणि वाट पाहा!
मोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने थांबा आणि वाट पहा अशी भुमिका घेतली आहे. मोनोरेल्वेला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच मोनोरेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना ह्यांनी स्पष्ट केलंय.
Feb 28, 2013, 08:43 PM ISTजितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.
Feb 13, 2013, 09:19 PM IST