''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM IST"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Jul 2, 2023, 02:30 PM ISTअजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?
Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.
Jul 2, 2023, 01:56 PM ISTअजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2023, 01:31 PM ISTPolitics News | विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर NCP चा डोळा?
NCP MLA Anil Deshmukh On NCP Meeting Of Top Leaders
Jun 19, 2023, 02:15 PM ISTVIDEO: आमदारांना प्रत्येकी 40 लाखांचा विकासनिधी मिळणार
MLA will Get Fund before Session
Jun 17, 2023, 02:25 PM ISTVideo: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्...
MLA Tried To Drive Bus Accident Averted: महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसच्या या महिला खासदार आल्या होत्या. यावेळी त्यांनी उत्साहाच्याभरात महिलांनी भरलेली बस चालवून उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला अन् घोळ झाला.
Jun 13, 2023, 10:20 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय?
Shisena MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार आहे. सत्ताधा-यांसोबत विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालानंतर काय होणार याचे अंदाज राजकीय वर्तुळात लढवले जात आहे.
Jun 8, 2023, 08:38 PM ISTSanjay Sirsat | आमदार संजय शिरसाट यांना पुणे कोर्टाचे समन्स
Pune Court Issue Summons To Shiv Sena MLA Sanjay Sirsat
Jun 8, 2023, 11:25 AM ISTNCP Religious Wing | भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी; अमोल मिटकरींनी केली घोषणा
MLA Amol Mitkari On Establishment Of NCP Religious Wing
Jun 7, 2023, 04:05 PM ISTDattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांनी सरकारी आदेश धुडकावला?
MLA Dattatray Bharne organise Bullcart race on his birthday
Jun 3, 2023, 04:20 PM ISTThane News | आव्हाडांच्या अडचणीत वाढ; 500 पानी आरोपपत्रात त्यांचं नाव
NCP MLA Jitendra Awhad Problems To Rise
May 25, 2023, 09:45 AM ISTमहिन्याला 2.50 लाख पगार घेणारे आमदार गरीब आहेत का? म्हाडाच्या लॉटरीत आरक्षण कशासाठी?
Why reservation in MHADA lottery for MLAs who get salary of 2.50 lakhs per month
May 24, 2023, 10:35 PM IST#राहाणारकीजाणार? : 'ते' 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता अशा याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे, जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) पाठीशी असणाऱ्या 24 आमदारांचं काय होणार?
May 10, 2023, 05:20 PM IST