Missing Link : महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग; मुंबई पुण्याला जोडणार 180 मीटर उंच केबल-स्टेड पूल
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जात आहे.
Feb 12, 2025, 06:46 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही
Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Nov 21, 2024, 09:28 PM IST