mid day meals

शिक्षण मंत्र्यांनी दिली शाळेला भेट; विद्यार्थ्यांऐवजी मिळाल्या शेळ्या

मणिपूरचे शिक्षणमंत्री टी राधेश्याम यांना राज्यातील शिक्षणाचा कसा विचका झाला आहे, याचे वास्तव दर्शन शनिवारी (१७ फेब्रुवारी) घडले. राधेश्याम यांनी एका शाळेला अचानक भेट दिली. या वेळी त्यांना विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या दोन खोल्यांमध्ये चक्क शेळ्यांचाही वर्ग भरत असल्याचे पहायला मिळाले.

Feb 18, 2018, 12:01 PM IST

जळगावात मध्यान्ह भोजन पोषण आहार निकृष्ट

जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात दिला जाणार पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे तपासात उघड.

Jul 4, 2017, 08:53 AM IST