mhada lottery 2024 update

मुंबईकरांसाठी Good News! म्हाडा काढणार 4 हजार घरांची लॉटरी, टप्प्याटप्प्याने देता येणार पैसे

Mumbai Mhada Lottery Update: मुंबईत बांधकामाधीन घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विजेते ठरलेल्यांना घराची रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे.

Jan 15, 2025, 03:29 PM IST