पुणे मेट्रोचा नवा वाढीव मार्ग... पिंपरी ते कात्रज!
पुण्यातील नियोजित पिंपरी ते स्वारगेट मेट्रो आता कात्रजपर्यंत धावणार आहे. पुणे महापालिकेनं त्यासाठी तयारी सुरु केली आहे.
Dec 13, 2017, 11:39 PM ISTपुणे मेट्रोचा नवा वाढीव मार्ग... पिंपरी ते कात्रज!
पुणे मेट्रोचा नवा वाढीव मार्ग... पिंपरी ते कात्रज!
Dec 13, 2017, 08:43 PM ISTसुस्साट सुटलेल्या नागपूर मेट्रोला RDSO चा हिरवा कंदिल
एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेला आरडीएसओ अर्थात 'रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशन'ने ग्रीन सिग्नल दिला आहे.
Dec 6, 2017, 12:05 AM ISTमुंबई | मेट्रोसाठी एलिव्हेटेड रेल्वेचा बळी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:54 PM ISTमुंबई | मेट्रोच्या कामाला रात्रीही परवानगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 06:52 PM ISTनागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला
नागपूरकरांसाठी एक गुडन्यूज. भविष्यातील गरज ओळखून नागपूर मेट्रोचा मार्ग तीन किलोमीटरने वाढवलाय. या परिसरात आणखी स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.
Nov 27, 2017, 11:33 PM IST
नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 07:48 PM ISTम्हणून मेट्रोचे रोजचे ३ लाख प्रवासी कमी झाले
ऑक्टोबरमध्ये दिल्ली मेट्रोनं तिकीट दर वाढवले होते. याचा बराच मोठा फटका मेट्रोला बसला आहे.
Nov 24, 2017, 10:38 PM ISTनागपूर | मेट्रो बांधकामाच्या लोखंडी पिलरचा सांगाडा कोसळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 06:43 PM ISTठाणे-कल्याण, जोगेश्वरी-कांजूर मेट्रोला हिरवा कंदील
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मेट्रो-5 आणि मेट्रो-6 ला मंजुरी देण्यात आलीय.
Oct 24, 2017, 09:44 PM ISTमुंबई मेट्रो ५ च्या कामांना मंजुरी
Oct 24, 2017, 02:40 PM IST'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध
शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका.
Oct 11, 2017, 11:39 PM ISTनिसर्गाची हानी होत असेल तर मेट्रो ३ साठी विरोध कायम- उद्धव ठाकरे
मेट्रो-तीनवरून भाजप आणि शिवसेनेत धूसपूस सुरूच आहे. आरेबाबत अजून समाधान नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.
Oct 11, 2017, 06:33 PM ISTनागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी
नागपूरमध्ये मेट्रो काम प्रगतीपथावर असताना बांधकाम होताना काळजी न घेतल्याने अपघात घडला. पिलरवरुन लोखंडी वस्तू खाली पडल्यानं बाईकवरुन जाणा-या एकाच कुटुंबातील तिघीजणी जखमी झाल्या.
Oct 8, 2017, 05:01 PM ISTपुण्याच्या मागून येऊन नागपूर मेट्रो पुढे
नागपूर मेट्रोची ट्रायल रनसाठी सज्ज झालेली असताना पुणे मेट्रोला मात्र अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 26, 2017, 10:53 PM IST