meet

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदींच्या भेटीला

राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली आहे. 

Jun 6, 2017, 03:59 PM IST

पंतप्रधान मोदी आणि प्रियंकासाठी एक छान योगायोग

आपल्या जर्मन भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गोड सरप्राईजही मिळालं, त्यांची चक्क प्रियंका चोप्राशी अचानक भेट झाली. 

May 31, 2017, 08:52 AM IST

अमित शहा-मोहन भागवतांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत.

May 29, 2017, 12:26 PM IST

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री बंगला गाठला...पण

कारण सकाळाच्या चर्चेतून उद्धव ठाकरेंचं समाधान झालेलं दिसत नाही. रात्री दहा वाजता मातोश्रीवर पुन्हा एकदा बैठक होणार आहे.   

May 8, 2017, 02:12 PM IST

दारु विक्रीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

हायवेवरील दारूविक्रीच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केला आहे.

May 2, 2017, 09:02 PM IST

विनोद खन्ना यांनी शेवटी अनेकांना दिला भेटण्यास नकार

विनोद खन्ना गुरुवारी पंचतत्वात विलीन झाले. बॉलिवूडचे सर्वात हँडसम हीरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती. विनोद खन्ना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये लोकांपासून दूर झाले होते. जेव्हा त्यांच्या परिवाराला आणि त्यांना कँसरबाबत कळालं तेव्हापासूनच ते लाईम लाईटपासून दूर होत गेले. त्यांनी लोकांना भेटणं देखील कमी केलं होतं.

Apr 28, 2017, 08:08 PM IST