चंदुने कडकडून आजोबांना मिठी मारली
पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणलेल्या जवान चंदु चव्हाणची त्याच्या कुटूंबासोबत तब्बल १२४ दिवसानंतर भेट झाली. चंदु आणि त्याच्या कुटूबांची भेट ही अमृतसरच्या सैनिक रूग्णालयात झाली. या भेटीवेळी चंदुचा भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि मित्र उपस्थित होते. चंदूच्या भावानं आणि आजोबांनी त्याची यावेळी कडकडून गळा भेट घेतली.
Jan 30, 2017, 08:12 PM ISTअजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!
विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...!
Jan 25, 2017, 06:57 PM ISTसुभाष भामरेंनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट
पाकिस्तानातून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली.
Jan 23, 2017, 07:50 AM ISTम्हणून खिलाडी अक्षय झाला त्या फॅनवर नाराज
आवडत्या कलाकाराची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करू शकतात याचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा आला आहे.
Jan 21, 2017, 06:52 PM IST'युती'च्या चर्चेदरम्यान भाजपचा डबल गेम!
मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे भाजपने 227 वॉर्डांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करायला सुरूवात केलीय.
Jan 17, 2017, 10:28 PM ISTऔरंगाबाद - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 08:51 PM ISTऋषी कपूर आणि दाऊदची दुबईत झाली होती भेट
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दुबईमध्ये भेटलो असल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी दाऊदबरोबर झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
Jan 15, 2017, 10:46 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपची 'वर्षा'वर बैठक सुरू
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची वर्षावर महत्त्वाची बैठक सुरु झालीय.
Jan 11, 2017, 11:54 AM ISTउद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Jan 8, 2017, 09:12 PM ISTजीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक
जीएसटी करप्रमाणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या कायद्यांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे.
Jan 3, 2017, 01:41 PM IST'सायकल'साठी पिता-पुत्राचा संघर्ष!
समाजवादी पार्टीतला राजकीय यादवी टोकाला गेलाय. पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हासाठी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळलाय.
Jan 3, 2017, 09:31 AM ISTरतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.
Dec 28, 2016, 04:44 PM ISTसमृद्धी हायवेच्या विरोधातले शेतकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 07:57 PM ISTवाजपेयींचा वाढदिवस, मोदींनी घेतली घरी जाऊन भेट
अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
Dec 25, 2016, 03:58 PM ISTशहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर
प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.
Dec 25, 2016, 03:46 PM IST