बॉलिवूडमधील अभिनेत्रीने लेकीचं नाव ठेवलं 'मतारा'; अनोख्या पद्धतीने केलं शेअर
बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हीने लग्नाच्या 8 महिन्यांनंतर मुलीला जन्म दिला. नुकतंच, सोशल मिडीयावर तिने आपल्या मुलीच्या नावाचा आणि नावाच्या अर्थाचा खुलासा केला आहे.
Jan 14, 2025, 11:19 AM ISTराशीनुसार काय आहे तुमचं खरं नाव
नाव ही प्रत्येकाची ओळख असते. आपण नावाशिवाय कोणालाही ओळखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या नावानुसार ओळख मिळालेली असते. जन्मानंतर जे नाव ठेवलं जातं तेच नाव आपल्या आयुष्यभर सोबत असतं.
Apr 3, 2016, 09:51 PM IST