mazagon docks

आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण

भारतीय नौदलाची ताकद वाढण्याच्या दृष्टीने बुधवारी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण झालं. 

Jan 31, 2018, 09:26 PM IST