maruti invicto booking details

बाजारात येतीये नवी कोरी 7-सीटर कार; Maruti उडवणार Toyota, Mahindra ची झोप; जाणून घ्या किंमत आणि बुकिंग डिटेल्स

Maruti Invicto ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागडी कार असणार आहे. ही कार Innova Hycross वर आधारित आहे. या कारच्या लूक आणि डिझाइनलमध्ये थोडं फार अंतर असू शकतं. कंपनी या कारला आपल्या Nexa डिलरशिपच्या माध्यमातून विकणार आहे. 

 

Jun 13, 2023, 07:20 PM IST