marrige

लग्नाच्या पहिल्या रात्री ओरडत रुमबाहेर आली नवरी; थेट गाठलं पोलीस स्टेशन, सत्य समोर आल्यानंतर सगळेच चक्रावले

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा (Mathura) येथे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवऱ्यामुलाच्या घरचे लग्न मोडण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुलाच्या कुटुंबीयांना धक्कादायक सत्य समजलं, ज्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

May 14, 2023, 02:05 PM IST

Marrige : ST बसमुळे लग्नाचा मुहूर्त टळला; नवरदेवाची वाट पाहून नवरी वैतागली आणि...

मुहूर्तावर लग्न व्हावे असा प्रत्येकाचाच कटाक्ष असतो. यामुळे लग्नाचा महूर्त टळू नये याची खबरदारी घेतली जाते. नाशिकमध्ये (Nashik) एसटी महामंडळाच्या लेटतीफ कारभारामुळे एका नवरदेवाचा लग्नाचा मुहूर्त टळला आहे (Marrige). 

Feb 23, 2023, 03:36 PM IST

Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले

असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली. 

Feb 14, 2023, 10:56 PM IST

VIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं

प्रेयसीला गुपचून जावून भेटणं तरुणाला पडलं महागात. पाहा व्हिडिओ होतोय व्हायरल.

Oct 3, 2022, 08:15 PM IST

Karisma Kapoor Wedding Bells : रणबीरच्या लग्नात असं काय घडलं ज्यामुळे सुरू झाली करिश्माच्या लग्नाची चर्चा

रणबीर-आलियाच्या विवाह सोहळ्यात असंकाही घडलं ज्यामुळे करिश्मा पुन्हा बोहल्यावर चढणार का असा सवाल तिचे चाहते विचारतायत

Apr 16, 2022, 09:18 PM IST

धक्कादायक! लग्न जुळत नसल्याने होता निराश, युवकाची स्वत:चं सरण रचत आत्महत्या

लग्न जमत नसल्याने नैराश्यातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं, घटनेनं गावावर शोककळा

Feb 17, 2022, 12:36 PM IST

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं

एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Sep 4, 2021, 10:47 PM IST

आपल्याच 6 महिन्यांच्या मुलीसमोर हॉस्पिटलमध्ये या जोडप्यानं का केलं लग्न?

कधीकधी परिस्थिती अशी येते की कोणताच पर्याय उरत नाही...या दाम्पत्यावर अशी काय वेळ आली ज्यामुळे त्यांना आपल्याच 6 महिन्यांच्या बाळासमोर हॉस्पिटलमध्ये लग्न करावं लागलं?

Jul 4, 2021, 04:29 PM IST

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की लग्नानंतरचे पहिले वर्ष फार कठीण असते. 

Apr 23, 2018, 02:38 PM IST

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बोहल्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 02:40 PM IST

एका रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न

उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक लग्न एका रसगुल्ल्यामुळे मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाकडचे पाहुणे मुलीकडे पोहोचले. जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. नाचत गात वधु पक्षाच्या दारात पोहोचताच मुलीकडच्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही ठिक सुरु होतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना नाश्ता आणि कॉफी दिली गेली.

May 19, 2017, 10:08 AM IST

लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

May 8, 2017, 09:06 PM IST

आलिया भट्टने सांगितलं, कोणाशी करणार लग्न

आलिया भट्ट तिच्या आगामी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलियाने बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमात मजेशीर भूमिका केली आहे. या सिनेमात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा वधू हवा आहे याबाबत म्हटलं आहे.

Feb 19, 2017, 04:55 PM IST