married men

Research : बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट! पत्नी असेल तर जास्त जगतात पुरुष

Health Study : तुम्ही अविवाहित आहात आणि आजन्म लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल, तर ही बातमी आधी वाचा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं की, पत्नी असेल तर पती दीर्घकाळ जगतात. 

 

Dec 2, 2024, 08:13 PM IST

Men's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही

Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.

Jan 31, 2024, 03:44 PM IST

Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं

Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात. 

Sep 2, 2023, 08:22 PM IST

Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या

Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 

Mar 3, 2023, 03:42 PM IST

Yoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे

जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा. 

Sep 1, 2022, 01:38 PM IST

लग्न झालेल्या महिला पुरुषांपासून 'या' गोष्टी लपवतात

 प्रत्येक जण आपआपल्या गोष्टी सिक्रेट ठेवत जगण पसंत करत असतो. 

Jul 7, 2022, 09:16 PM IST

लग्न झालेल्या पुरूषांची वाढणार ताकद, दूधासोबत घ्या 'हे' बी

ताकद वाढवण्यासाठी पुरूषांनी या ४ गोष्टी आवर्जुन कराव्यात 

Mar 14, 2022, 10:23 AM IST

Benefits of cloves: विवाहित पुरुषांनी या वेळी 2 लवंग खाल्याने होतो जबरदस्त फायदा

Benefits of cloves: थंडीच्या मोसमात लवंग खूप फायदेशीर असते. जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...

Nov 25, 2021, 10:41 PM IST

या ५ गोष्टींमुळे अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात!

अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे चटकन आकर्षित होतात. 

May 3, 2018, 10:24 AM IST

आत्महत्या : महिलांपेक्षा विवाहित पुरूषांची संख्या दुप्पट

देशात गेल्या काही दिवसात आत्महत्येचे प्रमाणात वाढत चालले आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या आत्महत्येसंदर्भातील आकडा चकित करणारा आहे.

Jul 26, 2015, 01:39 PM IST