'साताऱ्याची माणसं थार वेडी' म्हणत हास्यजत्रेतील अभिनेत्याने घेतली महागडी कार
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने आपल्या बायकोचा हात हातात घेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात महागडी कार खरेदी केली आहे.
Jan 12, 2025, 01:30 PM IST'काय असतं घर?आपल्या माणसांनी भरलेलं असतं ते...', Fussclass Dabhade चा ट्रेलर प्रदर्शित
Fussclass Dabhade Trailer : पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दिसणार एकत्र, नक्की काय भूमिका असणार पाहा ट्रेलर...
Jan 9, 2025, 03:26 PM ISTख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....
सगळीकडे सध्या ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…” असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर त्याने दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं आहे.
Dec 26, 2024, 10:34 AM ISTJilabi Teaser : 'उसके अंदर के शैतान को तूने देखा नहीं'; अन् प्रसादची केस आली स्वप्नीलकडे
Jilabi Teaser : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्या या आगामी चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Dec 18, 2024, 04:08 PM ISTVIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं
Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ
Nov 29, 2024, 04:32 PM ISTमुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा
Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट
Nov 29, 2024, 01:45 PM IST'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गांवकर आणि रिलस्टार सोनाली विवाहबंधनात अडकले आहेत.
Nov 27, 2024, 01:04 PM IST'प्रचाराच्या भाषणांमधील नको नको त्या शब्दांचे, हातवारे...', गिरीश ओक यांचा मतदारांनाच सवाल
Girish Oak Post On Election Rally Speech : गिरिश ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची एकच चर्चा...
Nov 19, 2024, 01:50 PM IST'वास्तव' चित्रपटातला संजय दत्तचा जिगरी मित्र 'देड फुटिया', 25 वर्षानंतर किती बदलला
संजय दत्तचा 'वास्तव' चित्रपट 1999 मध्ये रीलिज झाला होता. या चित्रपटात एका अभिनेत्याचे नाव 'देड फुटिया' असे होते. जो संजय दत्तचा अगदी जवळचा मित्र होता. या दोघांची जोडी तर त्या काळी खूपच गाजली होती. तर पाहुयात आता हाच 'देड फुटिया' 25 वर्षांनंतर कसा दिसतो.
Nov 14, 2024, 05:11 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्यानं पुण्यात घेतलं सेकेंड होम! टुमदार बंगल्याचे Photos पाहिले का?
Marathi Actor Aroh Velankar New Home: सध्या या अभिनेत्यावर आणि त्याच्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या अभिनेत्याने घराचे फोटो शेअर करताना भन्नाट कॅप्शन दिली आहे. नेमका कोण आहे हा अभिनेता आणि त्याचं नवं घर कसं आहे पाहूयात..
Nov 12, 2024, 02:06 PM ISTमहाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
Aug 26, 2024, 12:44 PM IST'लाडक्या बहिणींनो, पैसे घ्या पण या भुरट्यांना..', अभिनेत्याचा सल्ला; म्हणाला, 'ठेचायची तर..'
Ladki Bahin Yojana Marathi Actor Suggestion: लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी सध्या सरकारकडून अनेक शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असल्याचं दिसथ आहे.
Aug 26, 2024, 07:27 AM ISTVijay Kadam Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी
Vijay Kadam Death: मागील बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधूनही काम केलं आहे.
Aug 10, 2024, 10:36 AM ISTना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सून
Aishwarya Rai : ...तर ऐश्वर्या रायनं केलं असतं या व्यक्तीशी लग्न
Aug 3, 2024, 04:48 PM ISTसह-कलाकाराला KISS केल्यानंतर नीना गुप्तानं डेटॉलनं केल्या गुळण्या! म्हणाल्या 'मला माहित देखील नव्हतं...'
Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Aug 3, 2024, 03:42 PM IST