राज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा
पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jun 7, 2015, 02:49 PM ISTयेत्या दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 06:23 PM ISTमान्सून अंदमानात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:06 AM ISTराज्यात ९ जुनपर्यंत मान्सून होणार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2015, 08:01 AM IST'यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:48 PM IST९-१० जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार - कुलाबा वेधशाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:49 PM ISTयंदा पाऊस समाधानकारक
शेतक-यांना दिलासा देणारी बातमी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणा-या संस्थेने दिलाय.
Apr 16, 2015, 09:06 PM ISTनागपूरात पाऊस कधी?
Jul 3, 2014, 11:33 AM ISTका रुसला मान्सून?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:20 PM ISTमुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 11, 2014, 09:22 PM ISTतीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय
येत्या तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. रविवारी मान्सूननं जोरदार एंट्री मारली.कोकण विदर्भाप्रमाणे सा-या महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला होता... मात्र मान्सून पुन्हा गायब झाला.
Jun 21, 2012, 10:55 AM ISTमान्सून आला रे आला........
गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Jun 5, 2012, 03:02 PM ISTखूशखबर ! मान्सून दोन दिवस आधी
राज्यात यंदा दोन दिवस आधीच मान्सून धडकणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेचा आहे. तर मुंबई आणि पुण्यात ७ जूनला मान्सून येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. एकंदर पाऊसमान चांगलं असेल असं भाकित वर्तवल्यानं जनतेला दिलासा मिळाला आहे.
May 12, 2012, 11:21 AM IST