नास्त्रेदमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी; खरी ठरली तर पृथ्वी उद्ध्वस्त?
Nostradamus Predictions 2024: 2024 मध्ये उष्णता खूप वाढेल. काही ठिकाणी पूर येईल तर काही ठिकाणी दुष्काळ पडेल. वाढते तापमान पाहता नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नास्रेदमसच्या मते पृथ्वीवर 7 दिवस अंधार पसरु शकतो. 2022 ते 2029 दरम्यान कधीही घटना घडू शकते. 2024 मध्ये मोठे आर्थिक संकट येईल. संपूर्ण जगावर आर्थिक संकट ओढवेल अशी भविष्यवाणीदेखील करण्यात आली आहे.
Jun 23, 2024, 05:10 PM ISTसतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम
पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत.
Mar 9, 2024, 08:48 PM ISTunseasonal weather | अवकाळीच्या माऱ्यामुळे शेतकरी हवालदिल, बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीनं झोडपलं
Buldhana district were hit by hail due to unseasonal weather
Feb 27, 2024, 11:05 AM ISTVIDEO: काही जिल्ह्यात प्रखर ऊन, काही ठिकाणी पाऊस
Agro Top News 14th June 2023
Jun 14, 2023, 09:25 PM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTVideo | आनंदवार्ता! दोनच दिवस मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर
mansoon in two day at kokan goa border Cyclone Biparjoy intensity will decrease
Jun 11, 2023, 08:55 AM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTकिती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Mansoon Updates: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.
Jun 7, 2023, 03:00 PM IST
राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTVIDEO | Mansoon Alert : रायगडकरांना सतर्कतेचा इशारा
mansoon raigad alert this things can not be done
Jun 5, 2023, 05:30 PM ISTमान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)
Jun 4, 2023, 07:33 AM ISTकाय झाडी,काय डोंगर...पावसाळ्यात ही ठिकाणं चुकवू नका
तुम्ही आशियातील सर्वात स्वच्छ गावही येथे येऊन पाहू शकता.
Jul 22, 2022, 03:59 PM IST