मान्सूनपूर्व पावसामुळे अमरावतीत शेतकऱ्यांचं नुकसान
अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
Jun 6, 2018, 07:42 AM ISTखूशखबर! येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी
Jun 4, 2018, 05:51 PM ISTपरतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला
हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय.
Oct 12, 2017, 01:32 PM ISTदोन दिवसातल्या पावसामुळं राज्याला अल्पसा दिलासा
शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
Jun 26, 2017, 09:46 AM ISTपावसाने दडी दिल्याने पाणी संकटाची चाहूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:38 PM ISTमुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं
मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
Jun 15, 2017, 09:47 AM ISTमुंबईत मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 04:26 PM ISTराज्यात २४ तासात पाऊस बरसणार
मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Jun 2, 2017, 06:20 PM ISTअकोल्यात पावसामुळे काही भागात घरांचं मोठ नुकसान
मूर्तिजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं काही भागात घरांचं मोठ नुकसान झालं आहे. तालुक्यातील राजनापूर खिनखीनी या गावात वादळी पावसानं अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर काही घरांची पडझड झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसानं परिसरातील काही झाड़ं उन्मळून पडली. तर काही झाड़ं रस्त्यावर कोसळल्यानं रस्ता बंद होता. अचानक आलेल्या या वा-यामूळे राजनापूर खिनखिनीत सुमारे 20 ते 25 घरांचा नुकसान झालं. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
May 29, 2017, 08:45 AM ISTमान्सून लवकरच अंदमानात दाखल होणार
राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
May 14, 2017, 10:40 AM ISTपावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे 5 फायदे
पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटलं ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.
Jul 6, 2016, 04:52 PM IST