mannequin

पुण्यातही येणार मॅनिक्विन्सवर बंदी

मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्सवर बंदी येण्याची शक्यता आहे. मॅनीक्वीनवर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यता दिलीय. व्यापा-यांचा मात्र हे पुतळे हटवायला विरोध आहे.

Jul 29, 2013, 07:20 PM IST