malaika arora hot photos

अंबानींचा शाही सोहळा सोडून; मलायका अरोरा नियॉन बिकीनीत 'या' ठिकाणी एकटीच व्हॅकेशनवर

वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा आपल्या परफेक्ट फिगरने लोकांना घायाळ करत आहे. आता ती आपला Me Time स्पेंड करताना दिसतेय. 

Jul 16, 2024, 12:28 PM IST

'लपवतही नाही, दाखवतही नाही!' मलायका कोणासोबत सुट्टी करतेय एन्जॉय?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. पण मलायका विदेशात फिरायला गेल्याचे फोटो तिने शेअर केलेयत. यात तिने दोन व्यक्तींच्या पायाचा फोटो शेअर केलाय. मलायका सोबत असलेली ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडलाय. या फोटोवर 'लपवतही नाही, दाखवतही नाही' अशा कमेंट्स येत आहेत. मलायकासोबत असलेल्या त्या व्यक्तीबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.दरम्यान मलायका या फोटोत हॉलीडे मूडमध्ये दिसतेय.

Jun 8, 2024, 05:39 PM IST

'काहीतरी लाज बाळग', अंबानींच्या पार्टीत पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली मलायका; पाहा PHOTOS

50 वर्षीय मलायका अरोरा आपल्या आयटम साँगसह ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॅशनची नेहमी चर्चा होते. 

 

Nov 1, 2023, 01:45 PM IST

दिवाळीच्या दिवशी मलायकाच्या बेडरूमधील Photo Viral; अभिनेत्री म्हणते...

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 24, 2022, 10:32 AM IST

हाय स्लीट ड्रेसमध्ये मलायकाच्या बोल्ड अदा! ठरतोय चर्चेचा विषय

Malaika चे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Sep 30, 2022, 10:25 AM IST

Malaika Arora: बिंदास्त लूकमध्ये वर्कआऊटसाठी निघाली मलायका, पाहा Photo

बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा वर्कआऊटला जात असताना स्पॉट झाली. मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत. तिचा डक वॉक देखील चर्चेत आहे.

Sep 2, 2022, 04:21 PM IST