mahindra and mahindra

पुणेकरांना महिंद्रांकडून 4500 कोटी रुपयांचं गिफ्ट! आता 500 रोबोट्स असलेला...

Mahindra And Mahindra Factory In Pune: पुण्यामध्ये आधीपासूनच महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही प्रोडक्शनचं युनिट कार्यरत असताना आता त्यात ही नवी भर पडणार आहे.

Jan 14, 2025, 09:28 AM IST

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहा

Hindenburg Research: 'हिंडनबर्ग' रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.

Sep 11, 2024, 12:45 PM IST

आनंद महिंद्रा यांना अवाक् करणारा, जंगलातून जाणारा हायवे आहे तरी कुठे? तुम्हालाही सहज करता येईल प्रवास

Anand Mahindra : भर जंगलातून जाणारा हायवे पाहून आनंद महिंद्रा भारावले; विचार मांडत त्यांनी जे म्हटलंय ते अनेकांना पटणारं. तुम्ही पाहिली का त्यांची पोस्ट? 

 

May 6, 2024, 10:05 AM IST

'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

Anand Mahindra News : उद्योगक्षेत्र आणि त्यातही Auto क्षेत्रामध्ये भारताचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रवासात आनंद महिंद्रा आणि त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे. 

 

Jan 29, 2024, 12:03 PM IST

Scorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...'

स्कॉर्पिओच्या अपघातात डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कारमध्ये एअरबॅग नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

Sep 27, 2023, 01:25 PM IST

Keshub Mahindra Death : सर्वात जवळच्या व्यक्तीच्या निधनानं कोलमडले आनंद महिंद्रा; पाहा काय होतं त्यांचं नातं....

Keshub Mahindra Death : देशाच्या उद्योग विश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या या व्यक्तीच्या निधनानमुळं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण, त्यांच्या सिद्धांतांच्या आधारे नवी पिढी नवी यशशिखरं गाठेल अशीच आशा सर्वजण व्यक्त करत आहेत. 

 

Apr 13, 2023, 12:27 PM IST

Anand Mahindra Tweet: माकडालाही लागलं रिल्सचं वेड! आनंद महिंद्रा VIDEO शेअर करत म्हणाले, 'या बिचाऱ्याला...'

Anand Mahindra Tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच (Anand Mahindra Latest Video) नवनवे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात त्याची सगळीकडेच प्रचंड चर्चा होते. नुकताच त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर (Anand Mahindra News) शेअर केला आहे. ज्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याप्रमाणेच एक क्यूट माकड फोनमध्ये (Anand Mahindra Monkey Video) नाक खूपसून बसलेले पाहायला मिळते आहे. 

Apr 8, 2023, 03:36 PM IST

सफेद, काळी, की लाल! पाहा कोणत्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका? आनंद महिंद्रा म्हणतात...

अहवालावरुन नविन वाद, आनंद महिंद्राने ट्विट करत दिली प्रतिक्रिया

Oct 13, 2022, 02:14 PM IST

महिंद्रा लाँच करणार स्कॉर्पियोचं नवं मॉडेल, लवकरच सुरु होणार प्रोडक्शन

महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच स्कॉर्पियोचं नवं मॉडेल लाँच करणार आहे.

Jun 3, 2022, 12:30 PM IST

Anand Mahindra यांनी हात सोडून सायकल चालवणाऱ्याचा व्हिडीओ केला ट्वीट, म्हटले 'जबरदस्त बॅलेन्स'

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपले दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे.

Mar 30, 2022, 08:35 AM IST

22 वर्षांपासून या गाडीने बदललं होतं Mahindra चं नशीब

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची अशी एक गाडी आहे जिने महिंद्राचं नशीब बदलून टाकलं होतं.

Feb 12, 2022, 12:10 PM IST

शेतकऱ्याला सेल्समन म्हणाला, ''खिशात 'दमडी' नाही आणि आला गाडी घ्यायला''... नंतर जे झालं त्याची देशात चर्चा

निसर्गचक्राचा सतत मार खाऊन... खाऊन त्याच्यात प्रचंड सहनशीलता आलेली असते. पण ती पाहण्याची गोष्ट नाही की, जी सेल्समनसारख्या माणसाला सतत चमकत्या काचेच्या शोरुमध्ये बसण्याच्या सवयीनं दिसेल.

Jan 25, 2022, 09:45 PM IST

कार खरेदी करण्याची ही आहे योग्य वेळ, अन्यथा मोजावे लागतील अधिक पैसे

तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग जास्त वेळ वाया घालवू नका आणि याच महिन्यात कार घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Dec 8, 2017, 08:54 PM IST

महिंद्राने लॉन्च केली XUV500 एसयूव्हीची नवीन व्हेरिएंट कार

महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV500 चं नवं W9 व्हेरिएंट लॉन्च केलं आहे.

Oct 5, 2017, 12:56 PM IST