mahesh bhatt

लेक पूजा भट्ट विषयी प्रश्न विचारताच महेश भट्ट म्हणतात, 'मी आलियाचा फॅन...'

Mahesh Bhatt : महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सध्या बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमात असून तिच्याविषयी प्रश्न विचारता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता त्यांनी त्यावर आलियाचा उल्लेख करत मी अजून आलियाचा चाहता आहे असं म्हटलं आहे. 

Jul 27, 2023, 05:35 PM IST

Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट

Pooja Bhatt : पूजा भट्ट ही सध्या छोट्या पडद्यावर असलेल्या एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. पूजा भट्टविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तर त्यात पूजा भट्ट तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट यांच्यात एक साम्य असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 

Jul 22, 2023, 05:45 PM IST

मुलीला किस करायला जात होते तेवढ्यात तिने... महेश भट्ट यांनी सांगितला 'तो' किस्सा

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट अरबाज खानच्या शो द इनव्हिसिबल्समध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Mar 11, 2023, 10:03 PM IST

वडील चालवायचे सायकल रिक्क्षा, मुलगा बनला IAS... आता मोठ्या पडद्यावर झळकणार कहाणी

वडिल रिक्षाचालक, लहानपणीच आईचं छत्र हरवल... एका छोट्याश्या गावातील मुलगा खडतर परिस्थितीवर मात करत  बनला IAS अधिकारी, मोठ्या पडद्यावर झळकणार त्याच्या संघर्षाची कहाणी

Mar 1, 2023, 07:50 PM IST

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले....

Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तेथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनुपम यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 14, 2023, 01:17 PM IST

Rahul Roy Birthday : आईसोबत अफेअरच्या अफवा; 'आशिकी' फेम राहुल रॉय 'या' अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये

Rahul Roy Birthday Special आज अभिनेत्याचा 55 वा वाढदिवस आहे. राहुलनं 'आशिकी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यावेळी एका रात्रीत राहुल रॉयला फेम मिळाले. 

Feb 9, 2023, 12:23 PM IST

सगळ्यांसमोर महेश भट्ट यांनी सुष्मिता सेनला सुनावलं; अभिनेत्रीला अश्रू अनावर

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामनुळे चर्चेत असणारी सुष्मिता यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

Dec 26, 2022, 11:11 PM IST

Divorce नंतर इतकं मद्यपान केलं की मृत्यूच्या दारात पोहोचली होती 'ही' अभिनेत्री, महेश भट्ट यांच्यामुळे वाचली

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ही अभिनेत्री महेश भट्टच्या खूप जवळची आहे. 

Dec 26, 2022, 01:56 PM IST

Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट 

 

Dec 16, 2022, 10:39 AM IST

Anupam Kher: "मला प्रचंड राग आला, मुंबई सोडून जाण्याआधी घरी गेलो अन् म्हणालो मी ब्राह्मण आहे मला..."

Anupam Kher News : अनुपम खेर यांच्या अभिनयामुळे अनेकांचं त्यांचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं. मात्र, अनुपम खेर यांना या चित्रपटातून डावलण्यात आलं होतं. त्याचा किस्सा खेर यांनी सांगितला होता. 

 

Nov 16, 2022, 05:01 PM IST

'जगासमोर मुलगी आणि रात्री पत्नीची वागणूक द्यायचे' प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश भट्ट यांच्यावर आरोप

महेश भट्टबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; एकच खळबळ

Nov 9, 2022, 07:00 PM IST

भट्ट कुटुंबाच्या लेकीने वळवला राजकारणाकडे मोर्चा, Photo पाहून तुम्हीही व्हाल हैराण

भट्ट कुटुंबाच्या लेकीची नवी सुरुवात, बॉलिवूडला राम राम ठोकत करणार समाजसेवा? Photo Viral 

 

Nov 2, 2022, 10:38 AM IST

...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट

जाणून घ्या असं काय झालं होतं. 

Oct 10, 2022, 12:52 PM IST

पोटच्या मुलीसोबत Lip Lock, अनेक अभिनेत्रींसोबत इंटिमेट फोटो... दिग्दर्शकाचं वादग्रस्त आयुष्य

अनेक वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत असणाऱ्या दिग्दर्शकाने 'या' कारणामुळे लग्नाला कधीही दिलं नाही महत्त्व 

 

Sep 20, 2022, 09:49 AM IST

Shocking! मी 'नाजायज औलाद'... असं का म्हणाले महेश भट्ट?

भट्ट यांनी सातत्यानं आई आणि आपल्या नात्याला चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेतला, तसा प्रयत्नही केला.

Sep 20, 2022, 09:25 AM IST