'बच्चे है....', म्हणत महेश भट्ट यांनी कंगनाविषयी बोलणं टाळलं
तिच्या बहिणीविषयीसुद्धा त्यांनी फार काही बोलणं टाळलं
May 2, 2019, 11:30 AM ISTमुलीच्या अफेअरला महेश भट्ट यांचा हिरवा कंदील
महेश भट्ट यांनी केला मोठा खुलासा
Dec 11, 2018, 02:52 PM IST#MeTooच्या वादात महेश भट्ट यांची 'ही' प्रतिक्रिया
हा मुद्दा फक्त कलाविश्वापुरताच सीमित नाही
Oct 9, 2018, 05:15 PM IST'सडक 2' या सिनेमातून दिग्दर्शनात पुन्हा करणार वापसी महेश भट्ट
आपली लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहे. यामुळे प्रत्येकाला तणावातून जाव लागत आहे. यामुळे मानसिक रोग वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात देखील आत्महत्येचं प्रमाण वाढतं. अशातच बॉलिवूडमध्ये देखील अशा समस्या समोर येत आहे. म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार करत आहे. याबाबत 'द डार्क साइड ऑफ लाइफ : मुंबई सिटी' ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय केला आहे.
Sep 20, 2018, 03:30 PM ISTसंजय दत्तसाठी दारू ही माऊथ वॉशप्रमाणे - महेश भट्ट
महेश भट्ट यांनी यावेळी संजय दत्तचे उदाहरण देत म्हटले, संजय दत्त दारूच्या खूपच आहारी गेला होता. दारू ही त्याच्यासाठी माऊथवॉशप्रमाणे होती.
Jan 8, 2018, 01:59 PM ISTपूजा आणि आलिया यांनी वडील महेश भट्ट यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट आज ६९ वर्षांचे झाले. महेश भट्ट यांचा जन्म २० सप्टेंबर १९४८ मध्ये झाला.
Sep 20, 2017, 05:19 PM ISTआलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड
अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय.
Mar 2, 2017, 03:22 PM ISTआलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध भट कुटुंबीय पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलंय. दिग्दर्शक महेश भट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय
Mar 2, 2017, 10:14 AM ISTमहेश भट्ट मूर्ख, ते भारतीय नाहीत
पाकिस्तानच्या कलाकारांना पाठिंबा दर्शविणारे चित्रपटनिर्माते महेश भट्ट हे मूर्ख आहेत. ते भारतीयही नाहीत, असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
Oct 14, 2016, 08:42 PM ISTआमिर खानचा समाचार घेतला महेश भट्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 09:18 PM ISTबारबालांना मिळाली नवरात्रीची भेट, शोभा डेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM IST'तू मेरी 'जिंदगी' है...' भट्ट कॅम्पच्या 'आशिकी'ची 25 वर्ष
23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित आशिकी या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भूरळ घालतात..आशिकीला 25 वर्ष पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे.
Jul 23, 2015, 10:32 PM IST