Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTगोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...
Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Apr 23, 2024, 04:57 PM IST
वजन कमी करण्यासाठी 'या' रंगाचे तांदूळ फायदेशीर!
अनेकदा लोकांच्या मनात ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. अशापरिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, दोघांमध्ये काय चांगलं आहे! तसेच वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर आहे.
Apr 22, 2024, 05:12 PM ISTहापूस आंबा अस्सल आहे का हे आता क्युआर कोडने कळणार; शेतकऱ्याचे नाव, गाव पण समजणार
Hapus Mango Price: हापूस आंबा अस्सल आहे की नाही हे ओळखण्यासाठी आता क्यु आर कोडचा वापर करण्यात येणार आहे.
Apr 21, 2024, 03:05 PM ISTमुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 92 हजारपर्यंत मिळेल पगार
BMC Bharti 2024: अनुज्ञापन निरीक्षक पदांची एकूण 118 रिक्त भरण्यात येणार आहेत.
Apr 21, 2024, 02:06 PM ISTराहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?
Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Apr 21, 2024, 11:56 AM IST
भरधाव कारनं दहावीच्या 2 मुलींना उडवलं, गावदेवीच्या रस्त्यावरील थरार कॅमेरात कैद
Mumbai Car Accident: रस्ता क्रॉस करणाऱ्या 2 मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे.
Apr 21, 2024, 09:19 AM IST'कोंबडा करुन टायरमध्ये टाकून मारेन' पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणाची आत्महत्या
Virar Sucide: जेलमध्ये टाकून सडत ठेवण्याची धमकी दिल्यामुळे तरुण घाबरला. यानंतर त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे.
Apr 21, 2024, 07:51 AM ISTVIDEO | बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणांना पाणी बंद
Baramati News water supply from two dams shut off
Apr 20, 2024, 09:10 PM ISTबारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?
बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
Apr 20, 2024, 08:47 PM ISTअनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?
Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते.
Apr 20, 2024, 06:40 PM IST'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका
Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
Apr 20, 2024, 01:13 PM IST'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका
Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Apr 20, 2024, 12:08 PM ISTनाशिकमधून छगन भुजबळांची माघार, भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवणार नाहीत
Chhagan Bhujbal Retreat From Nashik
Apr 20, 2024, 10:10 AM ISTनटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?, जयंत पाटलांशी बोलताना राऊतांचं विधान
He Himself Supported The Statement Made By Sanjay Raut
Apr 20, 2024, 09:55 AM IST