मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय
BMC Pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय
May 10, 2024, 08:37 AM ISTExclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे.
May 10, 2024, 08:18 AM ISTघटस्फोटानंतरही कणखरपणे उभ्या राहिला 'या' अभिनेत्री, सौदर्यात भल्याभल्यांना मात
May 9, 2024, 07:12 PM ISTअरमानचा पहिल्या पत्नीसोबत Liplock पाहून दुसऱ्या पत्नीचा जळफळाट! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. त्याचं कारण त्याचं खासगी आयुष्य आहे. अरमाननं दोन लग्न केली आहेत. त्यामुळे अनेकदा त्यावरून लोक त्याला ट्रोल करताना दिसतात. अशात आता अरमानचा पायलला किस करतानाचा फोटो समोर आला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
May 9, 2024, 06:48 PM ISTGoosebumps: अंगावर शहारे का येतात? तुम्हाला खरं कारण माहितीये का?
May 9, 2024, 05:55 PM ISTठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती
सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
May 9, 2024, 11:48 AM ISTSalman Khan Property : ना लग्न, ना मुलबाळ! मग सलमानची मालमत्ता कोणाला मिळणार? नाव आलं समोर
Salman Khan Property : बॉलिवूडमध्ये अभिनय करुन भाईजाने गडगंज संपत्ती कमावलंय. सलमान खानचं लग्न झालं त्यामुळे मुलबाळाचा प्रश्नच नाही. मग ही संपत्ती कोणाची होणार याचं उत्तर मिळालंय.
May 8, 2024, 08:16 AM ISTबीकेसीऐवजी वरळीपर्यंत धावणार नवीन मेट्रो; अखेर 6 वर्षांपर्यंत मुंबईकरांना घडणार अंडरग्राउंड मेट्रोची सफर
Mumbai Metro 3 Update: मेट्रो 3 लवकरच पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. या मार्गावर चाचण्या सुरू करण्यात येत आहे.
May 7, 2024, 03:30 PM ISTAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Akola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
May 6, 2024, 08:50 AM IST'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट
HR LinkedIn Post Related to Marathi People : मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको... HR च्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप
May 5, 2024, 04:47 PM IST'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा
Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
May 5, 2024, 10:37 AM ISTपेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा
What is Integrated Pensioner Portal: पेन्शन सेवा डिजिटल करुन पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
May 5, 2024, 08:11 AM ISTMaharashtra News | नीरा-उजवा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक
Nira Ujawa Cannel Water Issue
May 4, 2024, 01:45 PM ISTMaharashtra News | सराफाला मारहाण करतानाचा अविनाश जावधांचा व्हिडीओ समोर
MNS Avinash Jadhav Marhan Issue
May 4, 2024, 01:40 PM ISTMaharashtra News | निर्यातबंदीमुळे झालेलं नुकसान कोण भरून देणार, कांदा उत्पादकांचे सवाल
Farmers Reaction Onion Export Rate
May 4, 2024, 01:35 PM IST