mahakumbh mobile charging business

चार्जिंग एक्स्टेंशन घेऊन फिरतो, तासाला 1000 रुपये कमवतो; महाकुंभमध्ये तरुणाचा भन्नाट बिझनेस

Mahakumbh Viral Video: सध्या सगळीकडे महाकुंभचीच चर्चा आहे. प्रत्येक भाविक तेथे जाऊ इच्छितो. पण इथे एका तरुणाने भन्नाट बिझनेस सुरु केलाय

Feb 12, 2025, 09:09 AM IST