धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
May 7, 2024, 10:53 AM ISTमोठी बातमी! सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; महाडमधील दुर्घटना
Sushma Andhare Helicopter Crashed: सुषमा अंधारे सध्या रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. रायगडमध्ये 7 मे रोजी मतदान असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त काल सुषमा अंधारे महाडमध्ये होत्या.
May 3, 2024, 10:08 AM ISTVIDEO | रायगडच्या महाड एमआडीसीत भीषण आग; कामगार अडकल्याची भीती
Raigad Mahad explosion in company in MIDC
Nov 3, 2023, 11:30 AM ISTरायगडमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा शाळकरी मुलावर हल्ला, तोडले शरीराचे लचके; मुंबईत उपचार सुरु
रायगडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. महाड तालुक्यातील धामणे बौद्धवाडी येथे ही घटना घडली आहे. मुलावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Oct 27, 2023, 12:29 PM IST
आम्ही मेल्यावर पुनर्वसन करणार का? दरड कोसळत असल्याने महाडवासियांचा उद्विग्न सवाल
Raigad Landslide : राज्यात सुरु असलेल्या मुसरळधार पावसामुळे रायगडच्या अनेक भागात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच महाडच्या मोहोत ग्रामस्थांनी त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारला सवाल केला आहे.
Jul 25, 2023, 09:12 AM ISTMahad Fire : महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशलिटी कंपनीला भीषण आग; परीसरात घबरा
Raigad Mahad MIDC Massive Fire
Feb 8, 2023, 02:40 PM ISTMahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य
Mahad Fire : घटनास्थळी होणाऱ्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत आहे.
Feb 8, 2023, 12:32 PM ISTRaigad Taliye Village | महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाच्या पुर्नवसनाचा ग्राऊंड रिपोर्ट
Ground report on rehabilitation of fissure-hit Taliye village in Mahad
Jan 13, 2023, 04:35 PM ISTMahad Chavdar Lake | म्हाडच्या चवदार तळ्यावर एक हजार मेणबत्त्या लावून वाहिली आदराजंली
Mahad Chavdar Lake has lighten up with candle
Dec 6, 2022, 10:15 AM ISTMahad Fire | महाडजवळ भातगिरणीला लागली आग, कारण आलं समोर
A fire broke out in a rice mill near Mahad, the reason came to light
Nov 22, 2022, 10:05 PM ISTVideo | महाडमध्ये MIDC तील कंपनीला लागली भीषण आग
A huge fire broke out at a car carpet manufacturing company
Oct 20, 2022, 06:00 PM ISTRahul Bhagat : शहीद की आत्महत्या? जवान राहुल भगत यांच्या मृत्यूबाबत संभ्रम वाढला
राहुल भगत (Rahul Bhagat) शहीद झाले नसल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता याबाबत संभ्रम वाढला आहे.
Oct 3, 2022, 04:20 PM ISTVideo | अष्टविनायक दर्शन | महाडच्या वरद विनायकची महती
Ashtavinayak Darshan | Significance of Varad Vinayak of Mahad
Aug 30, 2022, 08:25 PM ISTतळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !
तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब वाऱ्यावर आहे.
Jul 22, 2022, 08:06 AM ISTपार्किंगसाठी वापरताय मुंबई - गोवा महामार्ग
Raigad Mahad Vechicles Parked On other side of the road
Jul 6, 2022, 12:50 PM IST