madhu chopra

मी एक वाईट आई होते....; प्रियंकाबाबतच्या 'त्या' निर्णयाचा मधु चोप्रा यांना अजूनही होतोय पश्चात्ताप

आज प्रियंका चोप्रा एक ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खूपच रंजक आहे. तिच्या या प्रवासात तिला तिची आई मधु चोप्रा यांनी खूप साथ दिली. मात्र, आजही त्यांना प्रियंकाबाबतच्या एका निर्णयाचा पश्चात्ताप आहे. 

Nov 30, 2024, 02:03 PM IST

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : प्रियांका चोप्राच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मधू यांचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 8, 2023, 12:22 PM IST

प्रियांका- निक नाही तर 'या' सेलिब्रिटीं जोडींच्या ही घटस्फोटाच्या चर्चा

बॉलीवूड स्टारच्या घटस्फोटाची चर्चा केवळ अफवा म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 23, 2021, 07:49 PM IST

लो नेकलाईन ड्रेसवर आईची प्रतिक्रिया ऐकून म्हणाल.....

या ड्रेसमुळे अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली. 

 

Feb 1, 2020, 11:19 AM IST

प्रियांकाच्या आईने केला गौप्यस्फोट, 'नीरव मोदी काम आणि वागणुकीत वेगळा'

  देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाला. पण नीरवचे सेलिब्रेटी कनेक्शनही समोर आले. 

Mar 11, 2018, 06:10 PM IST

ड्रेसबद्दलच्या 'संस्कारी' सल्ल्यांना प्रियांकाचं प्रेमळ प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची बर्लिनमध्ये अचानक भेट झाली... आणि या भेटीदरम्यान प्रियांकानं परिधान केलेल्या ड्रेसवरून तिच्यावर सोशल मीडियावर टीकाही झाली. या टीकेला प्रियांकानं एक प्रेमळ प्रत्युत्तर दिलंय. 

May 31, 2017, 03:30 PM IST