made in india

3 दिवसात 250000 फोन बुक! 'या' Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत

Huge Response To Made In India Phone: या फोनची प्री बुकींग सुरु झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोनचे एकूण 3 व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत.

Jan 23, 2024, 12:10 PM IST

Sale Alert: 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन्... सर्वात स्वस्त 5G फोनवर घसघशीत सूट; किंमत...

Amazing Made In India 5G Smartphone: सोशल मीडियावर या फोनच्या सेलची तुफान चर्चा आहे.

Dec 28, 2023, 02:32 PM IST

चीन, पाकिस्तानचं काही खरं नाही! भारतीय सीमांवर Drones घालणार गस्त; मोदी सरकार खर्च करणार 10000 कोटी

India To Acquire 97 Made In India Drones: काही काळापूर्वी भारत आणि पाकिस्तान सीमेजवळच्या पंजाबमधील प्रदेशावर पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमांनी हल्ला करण्याचे प्रयत्न झाले. हे प्रयत्न भारतीय संरक्षण दलांनी हाणून पाडले होते.

Jul 18, 2023, 10:53 AM IST

Royal Enfield ला विसरुन जाल! बाजारात आली Harley-Davidson ची जबरदस्त आणि स्वस्त Made In India बाईक

Harley-Davidson X 440 ही कंपनीची पहिली बाईक आहे जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. याशिवाय Harley-Davidson आणि Hero Motocorp यांनी एकत्रितपणे तयार केलेलं हे पहिलं मॉडेल आहे. ही बाईक बाजारात आल्यानंतर मुख्यत्वे Royal Enfield आणि Jawa या ब्रँड्सना टक्कर देणार आहे. 

 

May 25, 2023, 05:32 PM IST

Tata Group करणार iPhone 15 ची निर्मिती, चीनच्या नाकावर टिच्चून Make In India ची 'सिंह'गर्जना

Tata Group iPhone 15: Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्यासाठी Tata Group शी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. Apple च्या सीरिजमधील हे नवे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. 

 

May 15, 2023, 03:50 PM IST

Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.

Jan 22, 2023, 07:47 AM IST

मस्तच! 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला जबरदस्त मेड इन इंडिया ब्लूटूथ

मेड इन इंडिया ब्लूटूथ नेकबँड 'एमव्ही कॉलर फ्लॅश' एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणला

Jul 7, 2021, 01:15 PM IST

भारतात बनणार १ अब्ज लसी, चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचा पुढाकार

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पुढाकार घेणार 

Mar 12, 2021, 05:39 PM IST
Made In India Bharat e Commerce Portal For All Your Needs VIDE PT3M16S

VIDEO आता येणार भारताचा अलिबाबा

VIDEO Made In India Bharat e-Commerce Portal For All Your Needs

Mar 11, 2021, 09:15 PM IST

ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती

भारतीय व्यापाऱ्यांकडून 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन करण्यात आलं आहे.

Aug 30, 2020, 10:27 AM IST
Nagpur Made In India Vaccine For Covid 19 First Human Trial Begins PT2M3S

नागपूर | कोरोनावरील स्वदेशी लसीची मानवी चाचणी सुरु

Nagpur Made In India Vaccine For Covid 19 First Human Trial Begins

Jul 29, 2020, 01:35 AM IST
मुंबई | आंतरराष्ट्रीय मानकानुसार मेट्रोच्या डब्याची निर्मिती PT2M11S

मुंबई | आंतरराष्ट्रीय मानकानुसार मेट्रोच्या डब्याची निर्मिती

मुंबई | आंतरराष्ट्रीय मानकानुसार मेट्रोच्या डब्याची निर्मिती

Sep 7, 2019, 08:55 PM IST
Bengaluru Army Chief Bipin Rawat On Made In India Tejas Fighter Jet PT55S

बंगळुरू | लष्करप्रमुखांचं तेजस विमानातून उड्डाण

Bengaluru Army Chief Bipin Rawat On Made In India Tejas Fighter Jet
लष्करप्रमुखांचं तेजस विमानातून उड्डाण

Feb 21, 2019, 05:20 PM IST
Made In India Tejas Light Combat Fighter Jet Ready For Induction IN To IAF PT3M21S

बंगळुरू | तेजस वायुदलात दाखल होण्याचा मार्ग मोकळा

Made In India Tejas Light Combat Fighter Jet Ready For Induction IN To IAF
तेजस वायुदलात दाखल होण्याचा मार्ग मोकळा

Feb 21, 2019, 05:05 PM IST