lungs

झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे

अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. 

 

Jan 17, 2025, 01:51 PM IST

फुफ्फुसांना चिकटलेली घाण खेचून काढेल आयुर्वेदिक पान, फक्त एकदा सेवन करा

वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत आहेत. याशिवाय सिगारेटचा धूर आणि काही घातक पदार्थांचा फुफ्फुसांवर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे फुफ्फुसांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Sep 1, 2024, 07:32 PM IST

मसाल्याच्या डब्यातला एक लहानसा पदार्थ पाण्यात मिसळून प्या, फुफ्फुसांना होईल फायदा

वाढते प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे  फुफ्फुसात घाण साचते.

Aug 7, 2024, 11:33 AM IST

Breathing Problem : श्वास घेण्यास त्रास होतोय? 'ही' असू शकतात कारणं, मग आताच व्हा सावध!

Health Tips:  श्वास घेण्यात अडचण ही एक मोठी समस्या असू शकते. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या समस्यांमुळे (lung problems) असू शकते. यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर कोणते उपाय करता येईल हे जाणून घेऊया.

Oct 4, 2022, 12:54 PM IST

डासांना पळवण्यासाठी तुम्हीही इतरांप्रमाणे 'हे' काम करता का? सावधान व्हा, कारण...

लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात.

Jul 8, 2022, 02:43 PM IST

BA.2 Omicron Variant: हलक्या पावलांनी परततोय ओमायक्रॉन, दिसून आलं नवं लक्षण

कोरोनाच्या ओमायक्रॉनचा प्रभाव कमी होत असताना त्याचा सब व्हेरिएंट BA.2 आता अनेक देशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे.

Mar 26, 2022, 01:18 PM IST
Nagpur Cloves Removed From Women Lungs Which Was Stuck From Seven Years PT57S

Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा

Omicron damange Lungs? तज्ज्ञांकडून मोठा खुलासा 

Jan 3, 2022, 06:35 AM IST

4 महिने कोरोनाबाधित, 80% फुफ्फुस खराब, UPSC उमेदवाराने अशी केली मात

कोरोनावर मात करून देणार UPSC ची मुलाखत 

Sep 10, 2021, 09:35 AM IST

कोविड-19 इन्फेक्शननंतर फुफ्फुस पुन्हा मजबूत बनवा, यासाठी स्पायरोमीटरचा योग्य वापर करा

 फुफ्फुसांसदर्भातील आजारांवर डॉक्टर स्पायरोमीटरचा वापर करण्यास सांगतात. 

Jun 2, 2021, 06:57 PM IST

अरे बापरे ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा थेट मेंदूवर परिणाम

कोरोनाचा (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे. यातच आता नव्या स्ट्रेनचा (Corona new strain) जास्त धोका असल्याचे पुढे आले आहे.  

Mar 26, 2021, 10:06 AM IST

फुफ्फुसांचे रोग टाळण्यासाठी 'ही' फळे ठरतील फायदेशीर

शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा फुफ्फुसं करतात. 

Jul 3, 2019, 04:47 PM IST

ई-सिगारेटसमुळे तुमच्या फुफ्फुसांची होतेय हानी...

सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो... पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय. 

May 19, 2015, 01:58 PM IST