फुफ्फुसाचा कर्करोग 5 सेकंदात कसं ओळखाल, घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट
How To Detect Lung Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग हा जीवावरही बेतू शकतो. पण वेळीच त्याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Oct 28, 2024, 02:11 PM ISTLung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे
World Lung Cancer Day 2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे दिवसेंदिवस कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे.
Aug 1, 2024, 09:55 AM IST
Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...
Jun 21, 2023, 09:21 PM ISTदैनंदिन जीवनातील 'या' 5 पेयांमुळे झपाट्याने वाढतोय Cancer चा धोका, वेळीच सावध व्हा!
Cancer Symptoms : कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांची लक्षणे आणि परिणाम वेगवेगळे आहेत. तर काहीवेळेस तुमच्या रोजच्या जीवनातील पेय पदार्थ ही तुमच्यासाठी घातक ठरू शकता.
May 6, 2023, 03:24 PM ISTफुफ्फुसाच्या कॅन्सरची '7' लक्षण
फुफ्फुसांचा कॅन्सर हा सामान्यपणे आढळणारा एक धोकादायक कॅन्सर आहे.
Aug 1, 2018, 02:10 PM IST