lucky ali songs

3 वेळा घटस्फोट, 5 मुलांचा पिता; आज 'या' अवस्थेत आहे 'हा' लोकप्रिय गायक

Lucky Ali: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. यावेळी अशाच एका लोकप्रिय गायकाचे वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत आहे. त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 21, 2023, 10:23 PM IST

''ब्राह्मण म्हणजे...'', लकी अलीला 'ती' पोस्ट भोवली; आता माघार घेत काय म्हणतोय पाहाच

Lucky Ali Controversy: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लकी अली याला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे (Lucky Ali Post) नेटकऱ्यांची सणाणून टीका सहन करावी लागली आहे. या टीकेमुळे त्यानं आपली पोस्ट डिलिट (Lucky Ali Deleted Post) केली आहे आणि सोशल मीडियावर जाहीर माफीही (Lucky Ali Apologies) मागितली आहे. नक्की काय म्हटलंय त्यानं आपल्या पोस्टमध्ये आणि हा वाद नक्की काय होता? जाणून घेऊया या लेखातून. 

 

Apr 12, 2023, 12:03 PM IST

Lucky Ali यांनी का फिरवली Bollywood कडे पाठ? आयुष्यानं हेही दिवस दाखवले

लकी अली यांनी एका मुलाखती हा खुलासा केला. 

Sep 19, 2022, 12:34 PM IST

ज्याच्या गाण्यांनी प्रेम करायला शिकवलं त्याच लकी अलीची अवस्था पाहून तुम्हालाही रडू येईल

आई- वडिलांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो तिथं गेला. 

May 17, 2022, 11:25 AM IST

तो सध्या काय करतो? Halal वादावरील वक्तव्यानं लकी अलीच्या चाहत्यांना पडला प्रश्न

'आर्थिक जिहाद'शी केल्यानंतर लकी अली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Apr 5, 2022, 10:13 AM IST

दुसऱ्याला न्याय मिळवून देणाऱ्या लकी अली यांना मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय प्रकरण

काही प्रसंगांमुळेही त्यांच्या कारकिर्दीवर याचे परिणाम दिसून आले. 

Nov 23, 2021, 03:42 PM IST

'ओ सनम'... म्हणणाऱ्या लकी अलीची लेक दिसतेय इतकी सुंदर

हा गायक तरुणाईच्या गळ्यातील ताईत तेव्हाही होता आणि आजही आहे. 

 

Oct 16, 2021, 07:45 AM IST